
Renault triber नमस्कार मित्रांनो आपले ग्लोबल मराठी या आपल्या आवडत्या ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे मी आज तुम्हाला अशा कार बद्दल माहिती देणार आहे ज्याची किंमत रुपये सात लाखावर नाही खूप कमी आहे. जसे की आपणास हेडिंग वाचून लक्षात आलेच असेल.
तुमचं बजेट सात लाखापासून कमी असेल तर सात सीटर गाडी तुमच्या मोठ्या फॅमिली साठी एक उत्तम पर्याय असू शकतो त्यामुळे ही गाडी लवकर खरेदी करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी आमचा ब्लॉग पूर्ण वाचा.renault triber
Cheapest 7 seater car: स्वस्तात मस्त सेव्हन सीटर कार तुम्ही शोध घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची ठरू शकते. म्हणजे तुमचे बजेट लिमिटेड आहे आणि तुम्ही मोठ्या कुटुंबासाठी कार शोधत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय बाजारात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे तुमचे बजेट अगदी अगदी सात लाखांहून कमी असेल तरीही तुम्हाला अगदी एन्ट्री लेवल बँक करायचा पर्याय पाहावा लागेल असं वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज ठरू शकतो. कारण सात लाखाहून कमी किमतीची एक एमपीव्ही(मल्टीपर्पज व्हेइकल) तुम्ही खरेदी करू शकता. अगदी सात सदस्य असलेल्या मोठे कुटुंबही या परवडणाऱ्या कारमधून प्रवास करू शकता.renault triber
गृहकर्जासाठी अर्ज करण्याची माहिती
सामान्यपणे एसयूव्ही किंवा एमपीव्ही घेण्याचा विचार केला तर किमान दहा लाख रुपये तरी खिशात हवेत. मात्र आता बदलत असे पर्याय उपलब्ध आहे की सात लाखाच्या आत मध्ये येणाऱ्या या गाडीत संपूर्ण कुटुंब एकत्र प्रवास करू शकेल. खरं तर ही गाडी म्हणजे भारतातील सर्वात स्वस्त एमपीव्ही आहे. या गाडीसमोर अनेक मोठ्या मोठ्या एसयुव्ही फिक्या पडतात असं. चित्र दिसत आहे. ज्या एमपीव्हीबद्दल आपण एवढा वेळ बोलत आहोत तिचं नाव आहे रेनॉल्ट ट्रिबर (Renault triber) याच सर्वात स्वस्त एमपीव्हीबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..
फीचर्स काय?
एकूणच कार अतिशय विश्वासार्ह आणि आरामदायी झाली आहे, एम ची जर सुरुवातीला थोडीशी धक्कादायक असले तरी आत खूपच नितळ आहे. आणि लॉंग ड्राईव्ह नंतर इथे थकवा जाणवत नाही. महामार्गावरील दहावर (17-19kmpl) मला मित्र आणि नातेवाईकाकडून मधल्या पंगतीसाठी इतका प्रशास मिळाला आहेत की आता ते जवळजवळ प्रीमियम वैशिष्टयसारखे वाटते.renault triber
कमी किमतीची चांगल्या सुरक्षा वैशिष्टयसाह MPV
रेनॉल्ट टायबर ची भारतातील किंमत 5.92 लाख ते 8.51 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर Renault triber मध्ये 999cc एक लिटर टर्बो पेट्रोल इंजन आहे जे 100PS पर्यंत पावर आणि 160 एन एम डार्क जनरेट करू शकते. ड्रायव्हर एमपीव्ही 5- स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गेअरबॉक्स पर्यायासह ऑफर केली आहे. रेनॉल्टचा दाव्यानुसार ड्रायव्हरचे मायलेज 20kmpl पर्यंत आहे.renault triber
Small Business Ideas : जेव्हा भांडवल कमी असेल तेव्हा कल्पनेत ताकद
असायला हवी.पाहण्यासाठी इथे क्लिक करा
किंमत 5.92 लाख रुपयांपासून सुरू होते
रेनॉल्ट ट्रीयबरच्या विविध व्हरायटीच्या किमती बद्दल बोलायचे झाल्यास. बेस मॉडल रेनॉल्ट ट्रीयबर RXE मॅन्युअली पेट्रोलची किंमत 5.92 लाख रुपयाचे आहे.renault triber RXL मॅन्युअल पेट्रोल व्हरायटी ची किंमत 7.19 लाख रुपये आहे Renault Triber Limited Edition ची किंमत 7.47 लाख रुपये आहे. Renault Triber Easy -R AMT व्हेरायटी ची किंमत 7.71 लाख रुपये आहे. या सर्व एक्स शोरूम किंमत आहेत.renault triber