फेब्रुवारी महिन्यातील राशीभविष्य …..

मेष –या महिन्यात ग्रहमान अनुकूल आहे कार्यसिद्धीमुळे मनोबल वाढेल नोकरी व्यवसाय क्षेत्रात मानाजोगी प्रगती होईल प्रामाणिकपणे केलेला कामात यश येईल वरिष्ठांची मर्जी राहील. प्रवासात काही अप्रिय घटना संभवतात. जेवढं होईल तेवढं प्रवास टाळा.
वृषभ– 13 फेब्रुवारी नंतर रवीचे पाठबळ मिळेल महत्त्वाची कामे उतरतात हाती घ्या कौटुंबिक वाद वाढू देऊ नका शब्दाने शब्द वाढतो हे ध्यानात ठेवा श्रेयस तर व्यक्तीला आपल्या व्यक्तिगत बाबींमध्ये कोणताही प्रकारे हस्तक्षेप करू देऊ नका. सर्वांना प्रेमाने बोला.
मिथुन –थोडी अधिक आर्थिक झळ या महिन्यात तुम्हाला सोसावी लागेल असे दिसते. विरोधकांना बर्थडे होऊ देऊ नका आपल्या बोलण्यातून गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या उत्तरार्धात आर्थिक पातळीत थोडे चढ-उतार जाणवतील
कर्क– विरोधकांच्या कार्यपद्धती वाढ झाली तरी त्यांना यश मिळणार नाही येणाऱ्या अडचणीवर मात करू शकाल आर्थिक वृत्तालीवर बारीक लक्ष ठेवा महत्त्वाचे निर्णय व्यवसायिक कामानिमित्त प्रवास संभवतो
सिंह–अशा प्राप्तीचा महिना आहे हाती घेतलेल्या कामात यश मिळतं असल्याने आत्मविश्वास वाढेल काही रेंगाळलेली कामे मार्गी लागतील काहींचे घर बघ तुझी प्रश्न होतील आपल्या खऱ्या आहेत हितचिंतकांनाच जवळ करा
कन्या– आपल्या संपर्कातील व्यक्तीला, आपल्याला मुद्दामहून डिवचत तर नाही ना. याची खात्री करून आपली व्यूहरचना आखा. मानसिक स्वास्थ बिघडविणाऱ्या गोष्टी टाळा प्रकृतिक अस्तित्वाचा परिणाम आपल्या कामकाजावर होऊ देऊ नका रागावर नियंत्रण ठेवा जास्तीत जास्त सवांद टाळा.
तूळ– व्यक्तिगत विकासावर थोडा प्रतिकूल परिणाम घडविणारा असा हा महिना आहे ध्येय निश्चित करून त्यानुसार मार्ग क्रमांक करा. आपले म्हणणे ठामपणे मांडा. त्यात बदल करू नका दुसऱ्याला मदत करताना आपल्या मर्यादाही लक्षात घ्या.
यश नक्की मिळेल.
वृश्चिक– विरोधकांवर मात करण्यासाठी सध्याचे ग्रहमान अनुकूल आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या नोकरी व्यवसाय क्षेत्रात प्रगती होईल उत्तरधार भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका कार्यक्षेत्रात प्रगतीचा वेग थोडा मंदावेल झाले.
धनु–आपण व्यवसायिकदृष्ट्या आर्थिक गुंतवणूक करताना सद्य परिस्थितीचा अंदाज घ्या. भित्यापाटी ब्रह्मराक्षस हे जाणून वागा. थोडी हिंमत वाढवावी लागेल यश पदरी पडेल दुसऱ्यावर विसंबण्यापेक्षा स्वकर्तुत्व वर आधिक भर द्या. नक्की फायदा होईल.
मकर– प्रतिकूलनेत व्याप – ताप वाढवू न देणे हे तुमच्या हिताचे आहे कार्यक्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय घेणे थोडे पुढे ढकला गुंतवणूक करण्याचा द्या टाळलेले बरे काट सरींची अर्थनियोजन आवश्यक आहे मोठ्या अपेक्षा करू नका.
कुंभ–अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आलेल्या अपयाशाने खचून न जाता प्रयत्ना चा वेग वाढवा , स्व कर्तुत्व विश्वास असावा. यश मिळेल. सरकारी नियमाचे उल्लघन करू नका. प्रवासात काळजी घ्या.
मीन– प्रगती पथावर नेणारा असा हा महिना आहे. प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन लाभदायी ठरेल. त्यांच्या कडून चांगले सल्ले घ्या. ज्यांचे लग्न नाही झाले त्यांचे लग्न ठरेल. वाद टाळावेत. कौंटुबिक वातावरण आनंदी राहील व उत्साही राहील. मन शांत असेल मानसिक समाधान मिळेल. आत्म विश्वासाने कार्यभाग साधता येईल.
