ट्रेंडिंगबातम्यामहाराष्ट्र राज्यशेतीशेती योजनासरकारी योजना

ativrushti nuksan bharpai: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने केला 222 करोड रुपये पिक विमा मंजूर

शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकरने आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. नुकसानभरपाईच्या रकमेत सरकारकडून दुपटीने वाढ करण्यात आली आहे. ativrushti nuksan bharpai

जिरायतीच्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपये प्रती हेक्टर एवजी १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्यात येणार आहे. तर बागायती पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० प्रती हेक्टर एवजी २७ हजार प्रतिहेक्टर देण्यात येणार आहेत. तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी १८ हजार प्रती हेक्टर एवजी ३६ हजार रुपये प्रती हेक्टर देण्यात येणार आहेत. महसूल आणि वनविभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात २२२ कोटी रुपये जमा होणार आहेत

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

compensation for damages येथे उपलब्ध होईल जून ते ऑक्टोबर या कालावधीतील नुकसानीची संपूर्ण रक्कम आम्ही या ब्लॉगद्वारे तपशीलवार पाहू. प्रिय शेतकरी मित्रांनो, महसूल विभागाने 15 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ऑक्टोबरपर्यंत Compensation देण्याचा आदेश जारी केला आहे आणि नुकसानभरपाईची मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टरपर्यंत वाढवली आहे. ativrushti nuksan bharpai

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक भरपाईची स्पर्धा दुपटीने वाढली आहे. पूर आणि अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीनंतर नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे.

crop loss in agriculture 

 

या वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्य सरकारने 222 कोटी 32 लाख रुपये जमा केले आहेत. ही मदत विदर्भातील शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. या मदतीसाठी नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांतील शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले. सोलापूर आणि पुणे विभागातील शेतकरीही काही प्रमाणात पात्र ठरतील.

शेतीचे नुकसान होण्याचे कारण काय? (What is the reason for the loss of agriculture?) 

रोगजनक आणि कीटकांमुळे पिकांचे नुकसान ही जगभरातील समस्या आहे. विविध कीटकांमुळे कृषी पीक उत्पादकतेवर वाईट परिणाम झाला आहे. शेतीमध्ये रसायनांच्या अतिवापरामुळे वनस्पतींचे अवशेष वाढणे, कीटक प्रतिरोधक क्षमता आणि माती, पाणी आणि हवेचे प्रदूषण यासह अनेक परिणाम झाले आहेत.

बँक ऑफ बडोदामधून 50 हजारांपर्यंतचे कर्ज अवघ्या 5 मिनिटांत, असा अर्ज करा

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता दुप्पट मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. यावर्षी जून आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. यासाठी शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. या मागणीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले. शेतीचे नुकसान झाले ativrushti nuksan bharpai yadi

नुकसान भरपाई यादी 2023 महाराष्ट्र डाऊनलोड कशी करायची? ativrushti nuksan bharpai yadi 2023

 

शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2023 महाराष्ट्र डाऊनलोड करायची असल्यास तुम्हाला आम्ही या संपूर्ण याद्या उपलब्ध करून देत आहोत. नुकसान भरपाई महाराष्ट्र च्या प्रत्येक जिल्ह्यातील याद्या ह्या तुम्हाला जिल्हा बँकेत मिळणार आहे. त्याच प्रमाणे तलाठी यांच्याकडे उपलब्ध आहे. ativrushti nuksan bharpai list 2023

केंद्र सरकार देणार 1 लाख 43 हजार रुपये, येथे जाऊन करावा लागेल अर्ज

अतिवृष्टी नुकसान भरपाई चे नवीन पैसे कधी मिळणार ? (When will the new money for flood compensation be received?)

महाराष्ट्र शासनाने आज नवीन शासन निर्णय काढला आहे. आता या नंतर महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निधी पाठवेल व त्यानंतर तहसील व तलाठी यांच्या द्वारे शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई (Nuksan Bharpai Maharashtra 2023 List) ची रक्कम येणाऱ्या 1 महिन्यात जमा करण्यात येणार आहे. नुकसान भरपाई यादी 2023 संदर्भातील ही माहिती इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button