
Crops damage due to hail 2023 वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा गडगडाट व गारपीट. सेलू तालुक्यातील तांदुळवाडी येथील शंभर एकर वरील कांदा पीक उध्वस्त झाले. त्याच बरोबर केळी ची नुकसान, शेड नेट ची नुकसान , पॉली हाऊस ची खराबी, जनावरणां दुखापत.crop damage सर्वांच्या डोळ्यात पाणी.
झालेली आहे. हिरवी गार मिरची च शेत सुद्धा आज काळ झालं आहे. काही दिवसापासून आश्या उन्हाळ्यात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. परभणी जिल्ह्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, ग्रामीण मौसम सेवेच्यावतीनी पाऊस होण्याचा अंदाजही वर्तविला जातो. त्या नुसार पाऊस ही होत आहे
एक रुपयाही खर्च न करता घर बसल्या कमवा पैसे, या 8 सोप्या पद्धती तुम्हीही वापरा
परंतु या पावसाने उन्हाळी व रब्बी हंगामातील पिंकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच बुधवारी(काल) दिं. 27 एप्रिल 2023 रोजी सेलू तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामध्ये गारपीट झाली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नाव दिनकर माने, कांताबाई राऊत, सतीश राऊत, दिपक हरकळ, रमेश माने, रावसाहेब जाधव, माणिक राऊत, दौलतराव जाधव ,भगवान जाधव, अशोक जाधव, भास्कर पिसुरे, प्रशांत जाधव, विश्वंभर जाधव, श्रीधर लगड. या सह गावातील अनेक शेतकरी.
कान्हड मध्ये ही खूप नुकसान झालेली असून जनावराणा दुखापत व ग्रामीण हनी चा जास्त फटका झाला आहे.
तांत्रिक यात्रनेत बिघाड झालेली असून लाईट चे खांब वाऱ्यामुळे वाकले आहेत. या सर्व वादळा मुळे झालेली हनी लक्ष्यात घेऊन प्रशासनाने पंचनामा करून मदत द्यावी. अशी मागणी यावेळी शेतकऱ्यानी केली आहे.