Download Damini App : हे अॅप डाउनलोड करा जे आकाशात वीज पडण्याच्या 10 मिनिटे आधी तुम्हाला अलर्ट करेल.

Download Damini App खरीप हंगाम आता जवळपास सुरू झाला आहे. बियाणांची खरेदी शेतकऱ्यांसाठी जितकी महत्त्वाची आहे, तितकीच विजेमुळे होणारी जीवितहानी हा चिंतेचा विषय आहे. जून-जुलै महिन्यात संपूर्ण देशात वीज पडून जीवित व वित्तहानी झाल्याच्या घटना घडत आहेत. वीज पडून भारतात दरवर्षी दोन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो, त्यामुळे भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने विजेपासून संरक्षण करण्यासाठी ‘दामिनी’ अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही कुठे राहता, पुढील १५ मिनिटांत वीज येईल की नाही, हे कळते.

महाराष्ट्रात वीज पडून मृत्यू झाल्याच्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळतात. वीज पडून दरवर्षी अनेक शेतकरी व पशुपालकांना जीव गमवावा लागतो. झाडे आणि इमारतींचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे विजेचा धक्का बसू नये म्हणून वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेणे आवश्यक आहे. Download Damini App

दामिनी अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

भारतात दरवर्षी दोन हजारांहून अधिक लोकांचा वीज पडून मृत्यू होतो. म्हणूनच भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने विजेपासून संरक्षण करण्यासाठी दामिनी अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही कुठे राहता, पुढील १५ मिनिटांत वीज येईल की नाही, हे कळते. पण, हे दामिनी अॅप नक्की काय आहे? ते कुठे उपलब्ध आहे आणि ते कसे वापरावे? त्याची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.

Back to top button