ट्रेंडिंग

आर्थिक साक्षरतेकडे पहिले पाऊल : First step towards financial literacy

First step towards financial literacy

आजची पोस्ट ही तुमच्यासाठी आर्थिक साक्षरतेकडे घेऊन जाण्यासाठी पहिलं पाऊल ठरू शकेल त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा. First step towards financial literacy

आता तुम्ही म्हणाल की ही पोस्ट कोणासाठी आहे. तर ही पोस्ट ज्यांनी अजून आर्थिक गुंतवणुक सुरुवात नाही केली किंवा ज्यांना सुरुवात करायची आहे ज्यांना यातलं फारस काही कळत नाही. सर्व अश्या तरुणांसाठी, गृहिनिसाठी, व्यावसायिकांसाठी, जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी देखील आहे. त्यामुळे तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करायला विसरु नका.

बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्ज ऑनलाइन अर्ज करा

करण्यासाठी येथे क्लिक करा

या पोस्ट मध्ये आपण बचत खाते म्हणजे काय ?, बचत खात्याचे प्रकार ?, आर्थिक ठेव म्हणजे काय ?, FD म्हणजे काय ? RD म्हणजे काय ? या सर्व गोष्टी बघणार आहोत.

चला तर सुरुवात करूया,

बचत खाते म्हणजे काय ? (Saving bank account)

आता तुम्ही म्हणाल की बचत खाते ही गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे मग यावर का सांगत बसलात, पण मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्यातल्या १००% गोष्टी तुम्हाला माहितीच असेल असं नाही, त्यामुळे हा मुद्दा देखील लक्षपूर्वक वाचा.

एका सर्व नुसार भारतात जेवढी जनता आहे त्यापैकी फक्त ४९% लोकांचे बँक अकाउंट आहे, म्हणजे आता २०२२ मध्ये देखील ५१% जनता अशी आहे ज्यांच स्वतःच बँक अकाउंट नाही. बचत खाते ही बँक आणि इतर वित्तसंस्था ची सर्वात लोकप्रिय सेवा आहे प्रत्येक व्यक्ती आपले पैसे बँक खात्यात ठेवते आणि हे पैसे बँक तिसऱ्या व्यक्ती ल कर्ज म्हणून वापरण्यास देते व त्यासाठी व्याज आकारते. व्याजातील पैशातून बँक मूळ ठेवदारास व्याज देते, घरी रोख रक्कम ठेवण्यापेक्षा सुरक्षित राहावे म्हणून पैसे saving account मध्ये ठेवले जातात.

 40 लाखा पर्यंत सर्वात जलद आणि अल्प व्याज दराने देणारं कर्ज

पहा सविस्तर

बचत खात्याचे प्रकार ? (Types of savings bank account)

१) बचत खाते २) शून्य शिल्लक पगार खाते ३) महिला बचत खाते ४) युवा बचत खाते ५) जेष्ठ नागरिक बचत खाते ६) परिवार बचत खाते ७) पगार खाते असे अनेक प्रकारचे सेविंग्ज अकाउंट असताcत.

बचत खात्याच्या काही सुविधा ? (Special facilities of savings bank account)

स्वीप इन फॅसिलीटी (Sweep in Facility ) चा लाभ घेऊन तुम्हाला फिक्स डिपॉझिट सारखे व्याज मिळू शकता. स्वीप इन फॅसिलीटीमध्ये बचत खात्यावरील रक्कम एका ठराविक मर्यादेपलिकडे गेली. तर मर्यादेपलिकडच्या रक्कमेवर फिक्स डिपॉझिट (FD)प्रमाणेच व्याजदर मिळते. ही मर्यादा वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळी असू शकते.

ही बँक देणार घर बांधण्यासाठी लागेल तेवढे बिनव्याजी कर्ज

(पहा सविस्तर माहिती)

स्वीप इन फॅसिलीटी कशी सुरू करावी? कोणत्याही बचत खात्याला फिक्स डिपॉझिट (FD) खात्याला लिंक करणे. ठराविक मर्यादा पलिकडची रक्कम लिंक केलेल्या फिक्स डिपॉझिट खात्यात वर्ग केली जाईल. बँकांच्या इंटरनेट बँकिंगद्वारा अर्ज करणे सर्वात सोपा पर्याय आहे. बँकेत जाऊन ऑफलाईन अर्जदेखील करता येतो.

मुदत ठेव म्हणजे काय ? (Fixed deposit account)

Fd म्हणजे Fix Deposit. फिक्स म्हणजे निश्चित आणि डिपाँझिट म्हणजे जमा म्हणजेच एक अशी रक्कम जी एका निश्चित कालावधीसाठी वेळेसाठी ठाराविक आणि निश्चित व्याजदरावर आपण बँकेत जमा करत असतो.त्याला Fix Deposit म्हणतात.

एफ डी मध्ये आपण एका निश्चित काळासाठी बँकेत पैसे जमा करत असतो.ज्यावर आपल्याला एक फिक्स व्याज दर देखील प्राप्त होतो.

Dj घेण्यासाठी लोन किती मिळणार येथे क्लिक करून पहा

येथे क्लिक करून पहा

आवर्ती ठेव म्हणजे काय ? (What is Recurring Deposit)

प्रत्येक महिन्यात निश्चित रक्कम जमा करण्यासाठी आरडी ही एक परिपूर्ण योजना आहे. जेव्हा कालावधी संपतो, तेव्हा आपल्याला आपली रक्कम व्याजासह मिळते. जर आपण एका वर्षासाठी खाते उघडले असेल आणि दरमहा ५०० रुपये जमा करीत असाल तर आपला आरडी कालावधी पूर्ण होईल, म्हणजे एक वर्ष पूर्ण होईल. दरमहा जमा होणारी रक्कम व्याजासह मिसळते. First step towards financial literacy

निष्कर्ष

आजच्या पोस्ट मध्ये आपण बचत खाते म्हणजे काय ?, बचत खात्याचे प्रकार ?, आर्थिक ठेव म्हणजे काय ?, FD म्हणजे काय ? RD म्हणजे काय ? या सर्व गोष्टी बघितल्यात आणि तुम्हाला समजल्या देखील असतीलच, आता तुमच्या घरातील लहान मुलांना देखील ही पोस्ट दाखवा, शेअर करा म्हणजे त्यांचं देखील आर्थिक साक्षरतेकडे पहिले पाऊल पडेल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा globalmarathi.in आणि आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.

आधीक माहिती आणि मदतीसाठी व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button