ट्रेंडिंगबातम्याशेतीशेती योजनासरकारी योजना

Ativrushti Nuksan Bharpai 2022-23: खुशखबर, 6.33 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 665 कोटी मंजूर, येथे यादी डाऊनलोड करा

Ativrushti Nuksan Bharpai 2022-23: यावर्षी परतीच्या पावसामुळे  व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुणे आणि नाशिक विभागातील दहा जिल्ह्यांतील सहा लाख ३२ हजार ८९३ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.

शेतकऱ्यांना 675 कोटी 45 ​​लाख 10 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अतिरिक्त मदत दिली.

येथे शासन निर्णय पहा 👉click here

राज्य सरकारने बुधवारी मदत देण्याचा निर्णय घेतला. जिरायती पिकांसाठी हेक्टरी 13,600 रुपये, फळबागांसाठी 27 हजार रुपये आणि बारमाही पिकांसाठी हेक्टरी 36 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी शेतकऱ्यांना ५ हजार ६६१ कोटी ३९ लाखांची मदत देण्यात आली आहे. आता मदत घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जिल्ह्याच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. Ativrushti Nuksan Bharpai 2022-23

 

 शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी सिबिलची अट

 

बँक ऑफ बडोदामधून 50 हजारांपर्यंतचे कर्ज अवघ्या 5 मिनिटांत, असा अर्ज करा

यासंदर्भातील सर्व जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरच रक्कम मिळणार आहे. यामध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई चे नवीन पैसे कधी मिळणार ? (When will the new money for flood compensation be received?)

 

महाराष्ट्र शासनाने आज नवीन शासन निर्णय काढला आहे. आता या नंतर महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निधी पाठवेल व त्यानंतर तहसील व तलाठी यांच्या द्वारे शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई (Nuksan Bharpai Maharashtra 2023 List) ची रक्कम येणाऱ्या 1 महिन्यात जमा करण्यात येणार आहे. नुकसान भरपाई यादी 2023 संदर्भातील ही माहिती इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने केला 222 करोड रुपये पिक विमा मंजूर

नुकसान भरपाई यादी 2023 महाराष्ट्र डाऊनलोड कशी करायची? ativrushti nuksan bharpai yadi 2023

शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2023 महाराष्ट्र डाऊनलोड करायची असल्यास तुम्हाला आम्ही या संपूर्ण याद्या उपलब्ध करून देत आहोत. नुकसान भरपाई महाराष्ट्र च्या प्रत्येक जिल्ह्यातील याद्या ह्या तुम्हाला जिल्हा बँकेत मिळणार आहे. त्याच प्रमाणे तलाठी यांच्याकडे उपलब्ध आहे. ativrushti nuksan bharpai list 2023

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button