आरोग्य

Narco test | नार्को टेस्ट गुन्ह्यांचा रहस्यभेद करणारी चाचणी, नेमकी कशी असते ही चाचणी ?

Narco test | नार्को टेस्ट गुन्ह्यांचा रहस्यभेद करणारी चाचणी, नेमकी कशी असते ही चाचणी ?

Narco test | नार्को टेस्ट हा प्रकार फॉरेन्सिक सायकॉलॉजीमध्ये येतो.

नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेऊया नार्को टेस्ट म्हणजे काय असते? सध्या बहुचर्चित असलेली ही चाचणी म्हणजे नेमकी कशी असते आणि ती कशी केली जाते .

याची सविस्तर माहिती आपण या पोस्टच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत

सायकॉलॉजी मधील ही एक शाखा असून . आनेकदा गंभीर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांसमोर मार्ग सापडत नाही बरेच गुन्हेगार खूप हुशार असतात.

गुन्हा कसा लपवता येईल, पुरावे कसे मिटवता येतील, याचा खूप अभ्यास करतात.

योजना आखून योग्य वेळेवर डाव साधतात. अशा प्रकरणांचा तपास करणे पोलिसांसमोर खूप मोठे आव्हान असते.

तपास खूप गुंतागुंतीचा होतो. अशावेळी हा गुंता सोडविण्यासाठी मदत घेतली जाते फॉरेन्सिक विज्ञानाची, आपण टीव्ही मालिका किंवा चित्रपटांमध्ये डीएनए फिंगरप्रिंट्स इत्यादी शब्द ऐकले असतील, पाहिलेही असतील.

त्यात अजून एक प्रकार येतो तो म्हणजे नार्को चाचणी, असं म्हणतात गुन्हेगार कितीही कुख्यात असला तरी तो या चाचणीत बरेच भेद उघड करतो आणि तपासाला नवी दिशा देतो.

भूमिहीन असल्यास येथे करा अर्ज मिळणार जमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान

सध्या श्रद्धा वालकर प्रकरणावरून नार्को टेस्ट ची चर्चा सुरू आहे. तिचा निर्दयी खून केल्याचा आरोप असलेला आफताब याची नार्को चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. 

कशी करतात नार्को टेस्ट ?

 

आरोपीला काही औषधे दिली जातात. औषधे दिल्यानंतर आरोपी  अचेतन अवस्थेत जातो. ही चाचणी करण्यापूर्वी आरोपीच्या काही टेस्ट केल्या जातात. आरोपीच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात येतात, त्यानंतरच चाचणी करण्यात येते.

सोडियम पेटोथल, स्कोपोलमाइन किया  सोडियम अमला औषधाचे इंजेक्शन दिले जाते. त्यांना दूध ड्रग असेही म्हणतात.

आरोपीचे वय, वजन, इत्यादी गोष्टी विचारात घेऊन औषधांचा डोस ठरविला जातो. डोस जास्त झाल्यास आरोपीवर दुष्परिणाम होऊ शकतात.

Indian Navy |भारतीय नौदलात महिला आणि पुरुषांची 1400 जागा करता भरती सुरू..

ब्रेन मॅपिंग चाचणीत मेंदूतून अशा लहरी निर्माण होतात. लाल आणि निळ्या रेषा समांतर आल्या तर आरोपीला गुन्ह्याबद्दल माहिती असते.

दोन्ही रेषा लाल रेषेपासून दूर असल्यास आरोपीला गुन्ह्याबाबत माहिती नसल्याचे संकेत मानले जातात.

Narco test | नार्को टेस्ट चाचणी का केली जाते?

 

गुन्हेगाराला बोलते करण्यासाठी या चाचणीचा आधार घेतला जातो, मात्र गुन्हेगार अचेतन किया अर्धवट शुद्धीवर असतो. काही पुरावे.

माहिती नोंदविलेल्या साक्षी इत्यादीमध्ये काही मिसिंग लिक जोडल्या जातात.

गुन्हा कसा केला. का केला. पुरावे कसे नष्ट केले इत्यादी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न या पेक्षा माध्यमातून केला जातो .

Narco test | नार्को टेस्ट आरोपीच्या संमतीनेच केली जाते

नाक चाचणीतील माहिती कबुलीजबाब हा न्यायालयात पुरावा म्हणून मान्य केला जात नाही.

आरोपीची संमतीही या चाचणीसाठी घ्यावी लागते, आरोपीवर ती लादता येत नाही आरोपीपी समती आहे.

हे न्यायालयाला सागितल्यानंतरच न्यायालय तशी परवानगी देते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button