जिल्हा उद्योग जग केंद्र कर्ज योजना फॉर्म 2023 : jila udyog Kendra online registration form

जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना फॉर्म कसा अर्ज करावा

 • सर्वप्रथम उद्योग आधार(udyog aadhar gov.in)च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
 • वेबसाईटचे होम पेज तुमच्यासमोर उघडेल आता तुम्हाला MSME udyamनोंदणी प्रक्रिया विभागात MSME म्हणून नोंदणी कृत नसलेल्या नवीन उद्योजकांसाठी क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक आणि नाव टाका.
 • त्यानंतर खाली validate and generation OTP वर क्लिक करा.udyog aadhar
 • तुमच्या आधाराची लिंक केलेल्या नंबरावर तुम्हाला मिळणार OTPएंटर करा आणि validate वर क्लिक करा.
 • तुमचे नवीन पेज उघडेल त्याच्या मध्ये तुमचे सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
 • आता सबमिट वर क्लिक करा.
 • आता भरलेल्या फॉर्म ची एक प्रिंट येईल डाऊनलोड करा किंवा प्रिंट करा भविष्यात उपयोग .
 • अशाप्रकारे तुम्ही तुमचा अर्ज पूर्ण करू शकता.udyog aadhar

जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना कसा अर्ज करावा इथे पहा

कसा अर्ज इथे क्लिक करून पहा

जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेत आवश्यक कागदपत्रे jila udyog Kendra online registration form

यामध्ये काही सरकारी व स्वतःची कागदपत्रे आवश्यक आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या आधारे कर्जाची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

 1. आधार कार्ड : या योजनेअंतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी तुमच्यासाठी उद्योग आधार नोंदणी अनिवार्य आहे उद्यान आधार नोंदणीसाठी तुमचे आधार कार्ड आवश्यक असेल.
 2. निवास प्रमाणपत्र : तुमच्याकडे तुमच्या आदिवासी प्रमाणपत्र स्थान प्रमाणपत्र(नोंदणी, विज बिल ,भाडे करार) असणे आवश्यक आहे हे तुमचे उद्योगाचा स्थानासाठी आवश्यक आहे.
 3. पॅन कार्ड : बँक किंवा कर्जामध्ये पॅन कार्ड अन्यवार आहे, तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
 4. पासपोर्ट आकाराचा फोटो:- जिल्हा उद्योग केंद्र कर्ज अर्जासाठी तुमच्या नविनातम पासपोर्ट आकाराचा फोटो.
 5. बँक : बुकिंग व्यवहार करण्यासाठी बँक खाते.udyog aadhar
 6. प्रकल्प अहवाला किंवा व्यवसाय योजना तुम्ही जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेसाठी अर्ज करतात तेव्हा तुमच्याकडे तुमच्या व्यवसायाचा संपूर्ण प्रकल्प अहवाला असला पाहिजे तुम्ही ते स्वतः तयार करू शकता किंवा एखाद्या सीए कडून करून घेऊ शकता या व्यवसाया प्रकल्प अहवालयामध्ये तुमच्या व्यवसायाविषयी व्यवसाय काय आहे गुंतवणूक, जाहिरात, विक्री, उत्पन्न ,मागणी, उपकरणे, कामगार , 3 ते 5 वर्षे सर्व काही समाविष्ट आहे त्या कामाच्या अंदाज या सर्व वरून तुमच्या व्यवसाय कर्जासाठी पात्र आहे की नाही तुम्ही कर्जाचा परतफेड करू शकाल की नाही आणि तुम्हाला किती कर्ज हवे हे जिल्हा उद्योग केंद्र ठरवते.udyog aadhar

पोस्ट ऑफिस योजना अर्ज

करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button