Maharashtra Monsoon : राज्यात पुढील पाच दिवस पडणारे मुसळधार पाऊस, आयएमडीचे आजचे अपडेट पहा !

Maharashtra Monsoon : राज्यात उशिराने आलेला मान्सून आता स्थिरावला आहे. राज्यातील अनेक शहरामध्ये पाऊस सुरू आहे. या पावसानंतर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग दिला आहे. मुंबई अन् पुणे शहरामध्ये पावसाची संततधार सुरु आहे. आधी बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनला रोखून धरले होते. परंतु वादळ शांत होताच आता मान्सूनने चांगलाच वेग पकडला आहे. पुणे हवामान विभागाने पावसासंदर्भात महत्वाचे अपडेट दिले आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मान्सून कसा असणार? याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

रोजचे हवामान खात्याचे अपडेट येथुन जाणुन घ्या !

Monsoon and Rain : राज्यातील अनेक भागांत पाऊस सुरु आहे. कुठे मुसळधार तट कुठे रिमझिम पाऊस सुरू आहे. मुंबई, पुणे शहरांत चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे या ठिकाणी सूर्यदर्शनमुद्धा चार दिवसांपासून नाही.

काय आहे अलर्ट

राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा प्रभाव असणार आहे. काही भागात मुसळधार ते काही ठिकाणी अतीमुसळधार पाऊस पडणार आहे. यासंदर्भात काही भागांत ठिकाणी यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यात चांगला पाऊस होणार आहे पश्चिम महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. Maharashtra Monsoon

Monsoon Update : मान्सूनने वेग पकडला असून, या दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार

पहा सविस्तर !

Back to top button