
Maharashtra Weather Forecast: जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तरीही राज्यातील धरणे आणि तलावांमधील पाणीसाठ्यात पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. त्यामुळे पाणीटंचाईची चिंता कायम आहे.Maharashtra Rain Forecast
Post office scheme 2023 : विवाहितांसाठी खुशखबर, या योजनेअंतर्गत खात्यात
येणार 59400 रुपये
कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. आता मुंबई हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार
Maharashtra Rain Forecast
येत्या ३ ते ४ तासांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा मुंबई हवामान खात्याने दिला आहे. जळगाव धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
नाशिक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. येत्या ४ ते ५ तासांत नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. Maharashtra Rain Forecast
फ्री मध्ये तुमचा सिबील स्कोअर चेक करण्यासाठी
येथे क्लिक करा
मुंबई हवामान खात्यानेही उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या ३ ते ४ तासांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे