
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे, आपल्या आवडत्या पेजवर म्हणजेच globalmarathi.in आज आपण मान्सून अपडेट बघणार आहोत. काय आहे मान्सूनचा इशारा. पंजाबराव डख यांनी सांगितला हवामान अंदाज, पुढील पाच दिवस (Monsoon Information 2023) मान्सून कसे असेल…..!
पावसाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांची चिंता वाढवली. मागील काही दिवसापासून पाऊस गायब झाला. काही ठिकाणी जोरदार पाऊस होतो. पण असे ठिकाने खूप थोडे आहेत. तर काही भागात हलक्या पावसात सरी दिसतात. पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी चिंतेचे असण्याची शक्यता आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आहे, त्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार आहे.
मान्सूनची स्थिती आज राज्यात पावसाला पोषक नाही. सध्या उत्तर बंगाल च्या भागात चक्रवादळ आणि वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती ईशान्य बिहार आणि शेजारच्या भागात पसरलेली दिसते. ही स्थिती समुद्रासपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर आहे. मान्सूनचा कमी दाब असलेला पट्टा पंजाब मधील अमृतसर, निजामाबाद, गोरखपुर, सौपल, बालूरघाट आणि पूर्वे मनिपुर पर्यंत पसरलेला आहे.
Monsoon Information 2023 : राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस थांबलेला आहे. आजही पावसाचा जोर नाही. काही ठिकाणी माध्यम स्वरूपात पाऊस झाला पण हा पाऊस सर्वदूर नव्हता, राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडल्यात. सकाळ आणि दुपार नंतर राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण होते. राज्यात आजही पाऊस पडला नाही. पावसाची उघड झाड असल्याने अंतरमशागतीच्या कामांना वेग आला. पण काही भागांमध्ये पिकांना पावसाचा ताण बसत आहे.
उरलेली चहाची पत्ती (Tea Powder) फेकून देऊ नका
कारण त्याचे आहेत हे 5 फायदे
हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात पावसाची विश्रांती राहील असा अंदाज व्यक्त केला बुधवार ते रविवार राज्यात जोरदार पावसाची शक्यता नाही काही भागात हलक्या सरी होण्याचे अंदाज आहे तर काही ठिकाणी माध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. Monsoon Information 2023