New Bajaj Qute : Iphone आयफोनच्या किमतीत बजाजची नॅनो कार लॉन्च; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज

New Bajaj Qute : बजाज कंपनीने नेहमीच लोकांची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. बजाजने भारतात सर्वांत कमी किमतीची स्पोटर्स बाइक पल्सर लॉन्च केली आहे. बजाजने नेहमीच सर्वाधिक मायलेज देणाऱ्या टॉप बाइक्स लॉन्च केल्या. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेऊन बजाजने आपल्या लोकप्रिय स्कूटर ‘चेतक’चे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लॉन्च केले आहे. आता कंपनीने नॅनोसारखी उत्तम दिसणारी कार लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे ही कार भारतात अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होणार आहे.

New Bajaj Qute X शो रूम प्राईस जाणुन घेण्यासाठी

येथे पहा !

ही कार भारतातील सर्वात स्वस्त आणि मस्त कार म्हणून ओळखली जाते. ही कार 2.48 लाखामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. ही 4 सीटर कार नजदूत मायलेज देते. यासोबतच या कारमध्ये अनेक हायटेक फीचर्सही उपलब्ध आहेत. कंपनीने ही कार 3 वर्षापूर्वी लॉन्च केली होती. मात्र आता कंपनीने ही कार वैयक्तिक वापरासाठी आणली आहे. न्यू बजाज कुठे असे या कारचे नाव असून ही कार नॉन ट्रान्सपोर्ट वाहन श्रेणीत येते. New Bajaj Qute गाडी चालवताना सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक नाही.

फुल चार्ज मध्ये 320KM धावेल, सर्वात मजबूत 3 इलेक्ट्रिक स्कूटर

किंमत देखील जास्त नाही

Back to top button