अपडेट्सऑनलाइनऑनलाइन व्यवसायजॉब अपडेट्सट्रेंडिंगव्यवसायसामाजिक

Online Business Ideas : एक रुपयाही खर्च न करता घर बसल्या कमवा पैसे, या 8 सोप्या पद्धती तुम्हीही वापरा

Online Business Ideas

Online Business Ideas 2023 : सध्याच्या डिजिटल जगात ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत. ( Online Business Ideas ) त्यामुळे आता तुम्ही कमी दिवसांत उत्तम कमाई करू शकता.

सध्या पैसा कोणाला नको आहे. अशात सगळेच जण कमी वेळेत पैसे कमावण्याची संधी शोधत आहेत. यासाठी आम्हीही तुम्हाला रोज बिझनेस आयडिया देत असतो. पण आज तुम्हाला आम्ही घर बसल्या काही न करता पैसे कमावण्याच्या काही खास टीप्स देणार आहोत. खरंतर, सध्याच्या digital जगात online पैसे कमावण्यासाठी अनेक platfrom आहेत. त्यामुळे आता तुम्ही कमी दिवसांत उत्तम कमाई करू शकता. Online business from home

ऑनलाइन गेम खेळून पैसे कसे कमवायचे

पहा इथे काही मार्ग

1.PTC साईटवर जा Go to the PTC site

घर बसल्या पैसे कमवायचे असतील तर तुम्ही एखाद्या paid-to-click (PTC) वेबसाईटवर जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला आयडी रजिस्टर करावा लागेल.

ClixSense.com, BuxP आणि NeoBux सारख्या अनेक PTC वेबसाइट्सवर जाऊन तुम्ही जाहिरातींवर क्लिक केलं तर याचे कंपनी तुम्हाला पैसे देईल. Online Business Ideas

2.सोशल पोस्टला प्रमोट करा Promote social posts

तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनी आणि त्यांच्या उत्पादनाविषयी लिहून मोठी कमाई करू शकता. यामध्ये कंपनी तुम्हाला जाहिरातीबद्दल पैसे देईल. या जाहिराती तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफ़ॉर्मवर शेअर कराव्या लागतील. त्यामध्ये कंपनी तुम्हाला त्याचे पैसे देईल.

Small Business Ideas with Low Investment कमी गुंतवणूकीसह 6 लहान

व्यवसाय कल्पना

3. Earn money by watching videos

जर तुम्हाला T V पाहणं आवडत असेल तर तुम्ही फक्त व्हीडिओ पाहून पैसा कमवू शकता. यासाठी तुम्हाला रिसर्च फर्म कंपनी नीलसनपर्यंत जावं लागेल किंवा त्यांच्या डिव्हाइसवरील व्हीडिओ पाहण्यासाठी NETFLIX TAGER घेणं गरजेचं आहे.

4.नवीन apps डाऊनलोड करा Download new apps

असे अनेक नवीन अॅप आहेत. जे इंस्टॉल केल्यानंतर तुम्ही पैसे कमवू शकता. यामध्ये स्क्रीनलिफ्ट, फ्रंटो, स्‍लाईडजॉय, Sweatcoin, इबोटा असे अनेक अॅप आहेत. Successful online businesses

5.गेम खेळून कमवा पैसे Earn money by playing games

काही साईट्स अशा आहेत ज्यामध्ये गेम खेळण्यासाठी पैसे दिले जातात. यामध्ये सेकंड Websites like Second Life, Swagbucks, Luckystick and Mistplay समावेश आहे. या वेबसाइट्सपैकी काही तुम्हाला गिफ्ट कार्ड म्हणून देतात आणि काही पेपलद्वारे.

तुम्ही नोकरीपेक्षा घराच्या गच्चीवर जास्त पैसे कमवू शकता,

अशी सुरुवात करा

6.तुमचं मत (opinion) देऊन पैसे कमवा

तुम्ही Survey Junkie, Swagbucks, आणि InboxDollar सारख्या अनेक वेबसाईटवर फक् तुमचं मत देऊन पैसे कमावू शकता. My Business

7.जुने gift card विका

जर तुमच्याकडे जुने गिफ्ट कार्ड असतील तर ते विकून तुम्ही पैसे कमावू शकता. यासाठी तुम्हाला गिफ्ट कार्ड्सला कार्डकॅशच्या माध्यमातून ऑनलाईन विकून कॅशबॅक मिळवावा लागेल.

8.फोटो विकून पैसे कमवा Earn money by selling photos

जर तुमच्या जुने किंवा नवे फोटो, अल्बम असेल तर तुम्ही अनेक स्टॉक फोटोग्राफी वेबसाईटवर त्यांना विकू शकता. यासाठी Shutterstock, Photoshelter, आणि Getty Images असे अनेक लोकप्रिय फोटो साईट्स आहेत.

आधीक माहिती आणि मदतीसाठी व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button