OSSSC Recruitment 2023 : या राज्यात 12वी उत्तीर्ण महिलांना बंपर सरकारी नोकऱ्या, 69,000 रुपये दरमहा पगार

OSSSC Recruitment 2023 : या भरती मोहिमेअंतर्गत, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचार्यांची पदे ओडिशा सबऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे नियुक्त केली जातील. या पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
भरतीची अधिकृत सूचना पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
OSSSC Recruitment 2023 For MPHW Posts : ओडिशातील 12वी महिलांसाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. येथे आरोग्य सेविका पदांसाठी भरती निघाली आहे. तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर या पदांसाठी अर्ज करण्याची संधी गमावू नका. या पदांसाठी अर्जाची लिंक OSSSC ने सक्रिय केली आहे.