महाराष्ट्र राज्यशेतीशेती योजना

PM Kisan Tractor Yojana Apply 2023: आनंदाची बातमी, आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 3 लाख रुपये अनुदान मिळेल, येथून ऑनलाइन अर्ज करा.

महाडीबीटी कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये शेतकरी ट्रॅक्टर खरेदी साठी आर्थिक सहाय्य या घटकासाठी अर्ज करून 50 टक्के सवलती वर ट्रॅक्टर खरेदी करू शकतात.

 

कृषी यांत्रिकीकरण योजना पात्रता :

शेतकऱ्याचे आधारकार्ड असणे अनिवार्य आहे,शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा ,शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार ,कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक, एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल.PM Kisan Tractor Scheme Implemented 2023

महाडीबीटी ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील.

या योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या काही योजनची नावे शेतकरी योजना खालील प्रमाणे आहेत.

1. ट्रॅक्टर योजना
2. ट्रॅक्टर चलीत अवजारे
3. पॉवर टिलर

ट्रॅक्टर अनुदान योजना PM Kisan Tractor Scheme Implemented 2023

कृषि यांत्रिकीकरण योजनांचा लाभ व संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व online पद्धतीने अर्ज कसा करावा, कागदपत्रे कोणकोणती लागणार.

 

1- आधार कार्ड
2- ७/१२ उतारा
3- ८ अ दाखला
4- खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
5- जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
6- स्वयं घोषणापत्र
7- पूर्वसंमती पत्र

PM Kisan Tractor Scheme Implemented 2023

ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button