ट्रेंडिंगशेतीशेती योजना

Samriddhi Kendra : शेतकऱ्याच्या मदतीस समृद्धी येणार; योग्य भावात बी-बियाणे, अवजारे..!

Pm Kisan Samriddhi Kendra

नमस्कार; शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले globalmarati.in ह्या आपल्या आवडत्या पेजवर, आज आपण बघणार आहोत. पी एम किसान समृद्धी केंद्र काय आहे. आणि शेतकऱ्यांना याचा काय मिळणार लाभ. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा नक्कीच आपल्याला आवडेल. Pm Kisan Samriddhi Kendra

काय आहे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र? (Pm Kisan Samriddhi Kendra)

  • सध्या शेतकऱ्यांना बी- बियाणे, खते, कीटकनाशक औषधी तसेच शेती अवजारे एकाच ठिकाणी या प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र अंतर्गत मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शहरातील विविध कृषी सेवा केंद्रावर अथवा दुकानांमध्ये जावे लागणार नाही. त्याचबरोबर वेळ आणि पैशांचा अपव्यय थांबणार आहे. काही वेळेस शेतकऱ्यांना अधिक दराने साहित्याची विक्री होते.

काय आहे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र?

इथे सविस्तर माहिती पहा.

  • त्यामुळेही हिहे आता शेतकऱ्यांची लूट थांबणार आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र उभारण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा पैशाची बचत होण्याबरोबरच धावपळी कमी होणार आहे.

केंद्रात काय मिळणार?

1. शेतीपूरक बाबी मिळणार

प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेती संदर्भातील आवश्यक ती माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर शेतीपूरक बाबी उपलब्ध असणाऱ्या शेतीमालाचे दर्जा आणि उपयोग साहित्याची किंमत नियंत्रनात ठेवणे शक्य होणार आहे.

2.योग्य भावातमिळणार खते, बी बियाणे

  • बाजारपेठेतील विविध कंपन्याचे खते, बियाणे, कीटकनाशके उपलब्ध असतात. मात्र बहुतांशी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांची माहिती नसेल, शिवाय अधिक दरही आकारला जाऊ शकतो.
  • मात्र, आता किसान समृद्धी केंद्रामुळे शेतकऱ्यांना खते, बियाणे योग्य भावात मिळणार असल्याने फायदे होणार आहे.

Farming Tips : या जुगाडामुळे 1 एकरात 5 एकरा इतके पीक येईल

जाणून घ्या कसे….!

या केंद्रामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, औषधी, रासायनिक खते, कीटकनाशाके योग्य दरात मिळणार तसेच खते आणि पाणी परीक्षणाची सुविधाही लवकरच या केंद्रामध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Pm Kisan Samriddhi Kendra
Pm Kisan Samriddhi Kendra

pm kisan samriddhi kendra apply onlin?

एखाद्याला प्रथम PMKSNY च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि फार्मर्स कॉर्नर विभागात “नवीन शेतकरी नोंदणी” वर क्लिक करावे लागेल . जे शेतकरी स्वयं-नोंदणी करतात आणि CSC द्वारे नोंदणी करतात ते शेतकरी कॉर्नर अंतर्गत “स्वयं-नोंदणीकृत/CSC शेतकऱ्यांची स्थिती” पर्यायावर क्लिक करून त्यांची PM किसान सन्मान निधी योजना स्थिती तपासू शकतात.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक गावात शेतकऱ्यांना बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकासह शेती अवजार असेल शेती संदर्भात मार्गदर्शनही मिळणार आहे. यासाठी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र अंतर्गत जवळपास 700 केंद्र उभारण्यात आले आहेत. परिणामी, त्या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी धावपळ व आर्थिक नुकसानी टाळणार आहे हे केंद्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

धन्यवाद: शेतकरी मित्रांनो आपण शेवटपर्यंत साथ दिल्याबद्दल. अशाच शेती विषयी नवीन माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. खाली दिलं लिंक वर क्लिक करा आणि करा आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन.

धन्यवाद

आधीक माहिती आणि मदतीसाठी आपल्या व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button