समृद्धी महामार्ग बद्दल आली मोठी बातमी जाणून घ्या आत्ताच………
samruddhi mahamarg update

शेतकऱ्यांना हे नक्कीच वाचा, मुंबई नागपूर जोडणाऱ्या नांदेड जालना महामार्गासाठी, समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर निविदा तयार करण्यात आल्या. काम करणाऱ्या एजन्सी व कंपनी कडून सहा महिन्यांपूर्वी संयुक्त मोजणीही करण्यात आली आहे. मात्र मवेजा देताना समृद्धीच्या तुलनेत कमी दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे त्यामुळे समृद्धीचा मावेजा पाचपट द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला एका निवेदनानुसार दिला आहे. samruddhi mahamarg update

जालना नांदेड महामार्गासाठी जमीन संपादित केली जाणार आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर या महामार्गासाठी इस्टिमेट तयार करण्यात आले होते. मात्र, समृद्धी प्रमाणे पाच पट जमीन नुकसान भरपाई न देता तीन पट देऊन शेतकऱ्या वर अन्याय केला जात आहे. त्याचबरोबर सहा महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनीचा संयुक्त मोजणी अहवाल तयार करण्यात आला. परंतु सहा महिने उलटूनही अद्यापर्यंत मावेदा देण्यात कोणतीच कारवाई करण्यात येत नाही विशेष म्हणजे, काम करणारी एजन्सी व कंपनी एकच आहे. मवेदा देताना समृद्धीचे तुलनेत कमी का दिला जात आहे असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रत्येक गावोगावी मूल्यांकन वेगवेगळे असते. त्या नुसार प्रत्येक गावाचा मावेदा ठरेल.
आणि गुणांक दोन हा ही लागू होण्या साठी अद्याप प्रयत्न चालू आहेत. samruddhi mahamarg update

जसे की. तुमच्या गावचा समझा मुल्यांक पाच लाख असून, त्याचा पाच पट मावेदा म्हणजे पंचवीस लाख होतो. आणि गुणांक दोन लागू झालं तर तुम्हाला पन्नास लाख पर्यंत मोबदला मिळू शकतो.