School Holidays In 2023-24 : शाळांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, 2023-24 मध्ये ७८ दिवस सुट्ट्या..!
साधारणपणे महाराष्ट्र राज्य सरकारी सुट्टी खालीलप्रमाणे सरकारी शाळा, CBSE शाळा, ICSE शाळा, खाजगी शाळा, महाविद्यालये संबंधित शिक्षक, व्याख्याते, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी. तुमच्या माहितीसाठी आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारी सुट्ट्यांमध्ये 2023 सुट्ट्या दिल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक सणासुदीच्या सुट्ट्या आहेत, तुमची शाळा आणि कॉलेज कॅलेंडर तपासा.

School Holidays 2023-24 : या शैक्षणिक वर्षात 1 ऑगस्ट ते 30 एप्रिल या नऊ महिन्यांत शाळांना 78 दिवस सुट्या असतील. यामध्ये प्रत्येक महिन्यातील ४२ सार्वजनिक उत्सव आणि चार रविवारची यादी सरकारी विभागांनी जाहीर केली आहे. हे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले आहे. सुट्ट्यांच्या अधिकृत यादीनुसार २९ जून ही आषाढी एकादशीनिमित्त सुट्टी होती. आता 29 जुलैला मोहरमनिमित्त सुट्टी असणार आहे. यानंतर 1 मे रोजी महाराष्ट्र आणि कामगार दिनाची सुट्टी असेल.
सुट्ट्यांची यादी पाहण्यासाठी
इथे क्लिक करा
School Holiday List for August 2023
Tuesday, August 15, 2023 | Independence Day |
---|---|
Wednesday, August 16, 2023 | Navroz – Parsi New Year |
Sunday, August 20, 2023 | Ganesh Chaturthi |
Tuesday, August 29, 2023 | Onam |
Wednesday, August 30, 2023 | Raksha Bandhan |
School Holidays 2023-24
याआधी रविवार वगळता स्वातंत्र्यदिनापासून महावीर जयंतीपर्यंत शाळांना 42 सुट्या असतील. बहुतांश शाळांनी सुट्टीची यादी पालकांना पाठवली आहे. या सरकारी सुट्या बँकांसह सर्व सरकारी विभागांना लागू होणार आहेत. दरम्यान, सध्या पावसाळा सुरू असल्याने मुसळधार पावसात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळांना सुटी देण्यात येत आहे.
Eye Flu Treatment : डोळ्यांचा फ्लू टाळण्याचा आणि उपचार करण्याचा हा आहे सोपा मार्ग, जाणून घ्या (Eye Flu) डोळ्याचा फ्लू कसा बरा होऊ शकतो
ही आहे सुट्ट्यांची यादी:-
मोहरम (२९ जुलै), स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट), पारशी नववर्ष (१६ ऑगस्ट), रक्षा बंधन (३० ऑगस्ट), शिक्षक दिन (५ सप्टेंबर), गणेश चतुर्थी (१९ सप्टेंबर), गौरी पूजन (२१ आणि २२ सप्टेंबर) , अनंत चतुर्थदर्शी आणि ईद-ए-मिलाद (28 सप्टेंबर), महात्मा गांधी जयंती (2 ऑक्टोबर), घटस्थापना (15 ऑक्टोबर), दसरा (24 ऑक्टोबर), दिवाळीची सुट्टी (9 ते 25 नोव्हेंबर), गुरु नानक जयंती (27 नोव्हेंबर) , ख्रिसमस (25 डिसेंबर), नवीन वर्ष (31 डिसेंबर ते 1 जानेवारी), शहीद दिन (12 जानेवारी), भोगी, मकर संक्रांती (15 आणि 15 जानेवारी), प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी), महाशिवरात्री (८ मार्च), धुलिवंदन (२५ मार्च), गुड फ्रायडे (२९ मार्च), रंगपंचमी (३० मार्च), गुढीपाडवा (९ एप्रिल), रमजान ईद (10 एप्रिल), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल), श्री राम नवमी (17 एप्रिल), महावीर जयंती (21 एप्रिल) आणि महाराष्ट्र दिन (1 मे).