
नमस्कार मित्रांनो आपले नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे ग्लोबल मराठी या आपल्या ब्लॉगवर आपण आज नवीन विषय घेऊन येणार आहोत या विषयाचे नाव आहे, सोलार एअर कंडिशनर जो सोलर वर चालेल आणि आपल्याला वीज बिल भरायचे गरज पडणार नाही.मित्रांनो सध्या उन्हाळा जोरदार सुरू झाले असल्यामुळे तापमानात खूप वाढ झालेली आहे घरात पंखा लावला तरी गरम हवा येत आहे. त्यामुळे आपल्याला थंडगार गारव्याची गरज आहे तरी सोलार एसी हा चांगला पर्याय असू शकतो.solar air conditioner
solar air conditioner
solar AC म्हणजे सोलार एअर कंडिशनर जर तुम्हाला हा सोलर एसी खरेदी करायचा असेल आणि आपल्या लाईट बिल वाचून उन्हाळ्याचा गारोगार अनुभव घ्यायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी सोलार एसी कुठे मिळतो याची सर्व माहिती या ब्लॉगमध्ये देणार आहोत.मार्केटमध्ये सोलार एसी मध्ये खूप प्रकारचे ऑप्शन उपलब्ध आहेत यामध्ये झिरो पॉईंट आठ तसे तीन त्यांना पर्यंत सोलार एसी विंडो असे ऑप्शन सुद्धा आहेत आपल्या हिशोबाने तो तुम्ही खरेदी करू शकता.
सोलर एसी खरेदी करण्यासाठी
इथे क्लिक करा
जर तुम्ही नॉर्मली युज करीत असाल आणि तो एसी तुम्ही जवळपास 12 ते 15 तास चालवत असाल तर तुमचा जवळपास 20 ते 25 मिनिट खर्च होतो त्यामुळे महिन्याला जवळपास 650 युनिटचा खर्च होतो त्यामुळे आपणास 5000 रुपयांचे बिल येऊ शकते त्या ऐवजी आपण सोलार एसी लावला तर बिलाची खूप बचत होऊ शकते त्यामुळे आपण हाय सी लावू शकतो.solar air conditioner
किंमत किती
बाजारात एक टन सोलार एसीची सरासरी किंमत 1 लाख रुपयापर्यंत येते तर 1.5 टन सोलार एसी ची किंमत दोन लाख रुपयापर्यंत जाते. इलेक्ट्रिक एसीचे तुलने सुमारे अडीच ते तीन पट जास्त आहे सोलार एसी ची किंमत सामान्य एसीच्या किमतीपेक्षा खूप जास्त आहे. परंतु हे एक वेळेचे गुंतवणूक आहे त्यानंतर तुम्ही विजेचा तान न घेता येते थंड थंडपणाचा आनंद घेऊ शकता.
Tata sumo बद्दल अधिक
माहतीसाठी येथे क्लिक करा
solar air conditioner : सिस्टीम एअर कंडिशन देण्यासाठी सौर ऊर्जा वापरतो तो पर्यावरणास अनुकूल आणि फायदेशीर असण्यासाठी डिझाईन केलेला आहे कारण कारण तो ग्रीडमधून सोलार एअर कंडिशन सिस्टीमचे दोन प्रकार आहेत शोषण आणि प्रतिकार आणि प्रक्रिये चालवण्यासाठी उष्णता वापरतात तर वाष्प संक्षेप प्रणाली वीज वापरतात.
तुम्हाला 0.8 टन , 1 टन,1.5 टन आणि 2 टन क्षमतेचे सोलार एसी बाजारात पाहायला मिळतील, आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार एसी वापरू . रिपोर्टनुसार तुमच्या स्पीड किंवा विडी एसीच्या तुलनेत सोलार एअर कंडिशनर ९०% पर्यंत विजेची बचत कर.solar air conditioner
सोलार एसी चा फायदा काय
शोषण प्रणालीमध्ये सौर ऊर्जेचा वापर द्रव पदार्थ गरम करण्यासाठी केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांन प्रक्रिया चालते द्रव्य हे सामान्यात पाणी आणि लिथियम ब्रोमाइट त्याचे मिश्रण असते जे हवेतील उष्णता शोषून घेते आणि बाष्पबंध द्रव्यामध्ये घनरूप होते उष्णता सोडते आणि थंड हवा निर्माण करते .वाष्प कम्प्रेशन सिस्टीममध्ये सोलार पॅनल कॉम्प्रेसर ला शक्ती देण्यासाठी वीज निर्माण करतात जे थंड हवा तयार करण्यासाठी नंतर रेफ्रिजरेत वायूला संकुचित करते नंतर रिफ्रिजरेटर गॅसचा विस्तार त्याचा विस्तार केला जातो तो उष्णता शोषून घेतो आणि हवा थंड करतो.solar air conditioner