SSC-HSC Board Exam: मोठी बातमी! इयत्ता दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे. SSC-HSC Board Exam
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे. (Board Exam 2023) त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीचे २ मार्चपासून सुरू होणार आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर १९ सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले होते. SSC-HSC Board Exam
येथे वेळापत्रक डाऊनलोड करू शकता
या वेळापत्रकांबाबत सूचना असल्यास मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक अंतिम करण्यात आलेले आहे. (SSC Exam 2022) दहावी-बारावीच्या परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.
त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य कोणत्याही संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल, (Maharashtra SSC Board 2023) अशी सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे. (board exam 2023 time table)
कमी सिबिल स्कोअर साठी वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे? पहा सविस्तर माहिती
बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षा कालावधी. (12th and 10th written exam period.)
परीक्षा : कालावधी
बारावी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) सर्वसाधारण व दिलक्षी विषय आणि उच्च माध्यमिक व्यवसाय
अभ्यासक्रम : २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३
दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा) : २ मार्च ते २५ मार्च २०२३
महाराष्ट्र SSC वेळापत्रक 2023 विहंगावलोकन (Maharashtra SSC Time Table 2023 Overview)
मंडळाचे नाव | महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ उच्च शिक्षण माध्यमिक (MSBSHSE) |
श्रेणी | शैक्षणिक बातम्या |
परीक्षा | SSC (इयत्ता 10वी) |
वेळापत्रक जाहीर तारीख | सप्टेंबर-२०२२ |
परीक्षेची सुरुवातीची तारीख | मार्च-2023 |
परीक्षेची शेवटची तारीख | एप्रिल-२०२३ |
स्थिती | लवकरच रिलीज |
अधिकृत संकेतस्थळ | mahahsscboard.in |
तुम्ही 10वी इयत्तेची परीक्षा देणारे विद्यार्थी असाल आणि परीक्षेचे वेळापत्रक शोधत असाल तर तुमची तारीख पत्रक डाउनलोड करण्यासाठी या लिंकला भेट द्या. खालील सूचनांचे पालन करून, (Board exam 2022-23) तुम्ही इंटरनेटवरून अधिकृत वेबसाइटवरून परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करू शकता. (cbse board exam 2023)
अनुदानासह घरपोच सौर पॅनेल बसवा! 25 वर्षे वीज बिल भरावे लागणार नाही
1.महाराष्ट्रासाठी SSC वेळापत्रक 2023 महाराष्ट्र बोर्ड pdf MSBSHSE द्वारे प्रसिद्ध केले जाईल.
2.mahahsscboard.in या मुख्य वेबसाइटवर जा
3.“SSC टाइम टेबल मार्च 2023” दिलेला पर्याय, जो प्रत्यक्षात “नवीनतम सूचना” अंतर्गत सूचीबद्ध आहे, तो तुम्हाला स्क्रीनवरील वेगळ्या पृष्ठावर घेऊन जाईल. (SSC Exam 2022)
4.10वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक 2023 लिंकवर क्लिक केल्यानंतर दिसेल.
5.तुमच्या एसएससी टाइम टेबल 2023 महाराष्ट्र बोर्ड pdf मधून ते प्रिंट करा, डाउनलोड करा आणि नंतर सेव्ह करा.