Tata Punch Micro SUV : टाटाच्या ‘या’ देशातील सर्वात सुरक्षित कारसमोर Mahindra XUV700 ही फेल, किंमत फक्त इतकी

Tata Punch Micro SUV : भारतीय बाजारपेठेत आता गाड्यांच्या सुरक्षेकडे जास्त लक्ष दिले जात आहे. नवीन कार खरेदी करताना ग्राहकाना हे देखील जाणून घ्यायचे असते की, वाहनाला किती वाटाकित सुरक्षा रेटिंग आहे. अपघात झाल्यास गाडीत बसलेले प्रवासी किती सुरक्षित असतील हे नाहीये सेफ्टी रेटिंग सांगते 5 स्टार रेटिंग म्हणजे ती सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. आज आम्ही तुम्हाला अशा स्वस्त कारबद्दल सांगणार आहोत. जी ६ लाखापेक्षा कमी किमतीत फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग देते म्हणजेच ही देशातील सर्वात स्वस्त कार आहे. फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग देते. Tata Punch Micro SUV

ऑफर मध्ये टाटा पंच खरेदी करण्यासाठी

येथे अर्ज करा.

आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत ती टाटा पच आहे ही कंपनीची मायक्रो एसयूव्ही आहे, ज्याची किंमत फक्त 6 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीने ते ऑक्टोबर 2021 मध्ये बाजाटात लाँच केले. त्यानंतर लगेचच या कारचे सेफ्टी टेटिंग समोर आले ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Back to top button