cotton rate today पहा आजचे कापसाचे ताजे दर या तारखेपासून कापसाचे भाव पुन्हा वाढणार…?

कॉटन न्यूज शेतकऱ्यांनी आतापर्यंत अशी विक्री केली आहे. तसेच विक्री चालू ठेवावी त्यामुळे कापूस दरामध्ये सुधारणा येऊ शकते मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये किमान भाव हा आठ हजार पाचशे रुपये पर्यंत जाऊ शकतो. पण सर्व बाजारातील घडामोडी घडामोडीवरच अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील दहावा घेऊन कापसाची विक्री करावा. असे आव्हान कापूस बाजारातील जनकारांनी केले आहे.cotton rate today

सोलर एसी खरेदी करण्यासाठी

इथे क्लिक करा

cotton

शेतकऱ्यांनी कापसाची विक्री ही मर्यादेमध्ये ठेवल्यावर बाजार हा टिकू शकतो. उद्योगांना गरजेप्रमाणे आत्ताची 1लाख 50 हजार गाठीवर असलेले आवक फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत ही आवक दोन लाख गाठीवर पोहोचेल असे अंदाज उद्योगांना व्यक्त केलेला होता. जर असे झाले तर कापसाचे दर अजून सुद्धा कमी होऊ शकतात.पण उद्योगांना कापूस या दरामध्ये मिळत आहे. त्या कारणामुळे उद्योग दर वाढवण्यात रस दाखवत नाहीत. शेतकरी जास्त काळ कापूस ठेवू शकत नाहीत हे उद्योग ठाऊक आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर देण्याच्या मानसिकता जास्त दिसत नाही अशा टीका शेतकऱ्यांनी केलेले आहे.cotton rate today

तुमच्या जिल्ह्याच्या शेती मालाचे बाजार भाव, bajar bhav today, mandi bhav, APMC rates हे सोयाबीन(soybean bhav today),कापूस (cotton bazar bhav today),तुर (turbhav today) , भाजीपाला आणि बरेच काही यासाठी खालील बटनावर क्लिक करा cotton rate today

आता मिळवा तुमच्या शेतीमालाचा बाजार भाव एका क्लिकवर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक कर

आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा.

Back to top button