ट्रेंडिंगबातम्याशिक्षणशेती

Cotton rate today : पहा आजचे कापसाचे ताजे दर या तारखेपासून कापसाचे भाव पुन्हा वाढणार?

Cotton rate today

cotton rate today नमस्कार मित्रांनो आपले नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे ग्लोबल मराठी या आपल्या ब्लॉगवर आपण आज नवीन विषय घेऊन येणार आहोत या विषयाचे नाव आहे. Cotton rate today या तारखेपासून कापसाचे भाव पुन्हा वाढणार.कोरोना काळातभारतातून कापड निर्यात (textile exports ) घटली होती. तसेच इतर देशाने विदेश चलन टंचाई होती त्याचेही फटका बसत होता मात्रआता भारतातून कपडा निर्यात वाढत आहे. असे वन्यजी मंत्री पियूष गोयल ( minister Piyush Goyal ) त्यांनी सांगितले.पण कमी विकासात असलेल्या बांगलादेश आला कापड निर्यात जास्त फायदा होतो असे मंत्र गोयल यांनी सांगितले.

बँक घरी येऊन देणार 10 लाख रूपये कर्ज, असा करा ऑनलाईन अर्ज

 

मंत्री गोयाल म्हणले की देशातून कापड निर्यात वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मी सतत एक्सपोर्ट प्रमोशन काउंसलीच्या संपर्कात आहे. काउसलीकडून सरकार अद्यावत माहिती देत आहे .देशातील शिल्लक साठ्याचा वापर झाला. त्यामुळे शिल्लक साठा जवळपास संपला.अनेक देशाच्या अर्थव्यवस्था आता पूर्वीपदावर येत आहेत. माझ्या मते जगाला आता काही संकटांनी समस्येत जगण्याची सवय झाली. त्यामुळे या संकटाच्या काळातील देशातून निर्यात वाढत असल्याचे दिसते.रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक देशांना महागायचे सामना करावा लागतोय. त्यामुळे या देशांनी अत्यंत वस्तू आणि सेवा वगळत इतर वस्तू आयात थांबवली.तर अनेक देशांना रशिया आणि युक्रेन युद्धानंतर विदेश चालन टंचाईचा सामान सामना करावा लागत आहे त्यामुळे अनेक देशांनी फक्त अत्यावश्यक वस्तूचे आयात केली, असेही गोयल यांनी सांगितले.cotton rate today

कापसाचा दर 

आज अकोल्याच्या बाजारात कापसाला सात हजार 780 रुपयापर्यंत भाव मिळाला असूनही सरासरी भाव 780 रुपये इतका होता. या तुलने तुरीचे दर सातशे वीस रुपयांनी अधिक होते शनिवारी कापसाला सात हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपयापर्यंत भावा असून आज कापसाच्या दरात 320 रुपयांनी घसरण झाली आहे. त्यात कापसाच्या आवक अतिशय कमी होत आहे. मात्र कापसाच्या दराच्या तुलनेत तुरीला चांगला भाव मिळत आहे.cotton rate today

 

सर्व शेतकऱ्यांना मिळणार मोफत किसान क्रेडिट कार्ड, येथे ऑनलाईन अर्ज करा

 

COTTON price in South India डाऊनस्ट्रीम इंडस्ट्रीकडून कमी मागणी असतानाही दक्षिण भारतात सुती धाग्याचे भाव आज स्थिर राहिले. मुंबई आणि तिरुपुर मध्ये पूर्वीच्या कापसाची विक्री होते. दक्षिण भारतातील सूत गिरण्या महाराष्ट्रात आक्रमकपणे सूती विकत होत्या, तर होळीच्या नंतर स्थलांतरात कामगाराच्या अनुपस्थितीमुळे विणकाम आणि वस्त्र उद्योगांना मजुराची कमतरता भासत होती.

COTTON
मुंबईच्या बाजाराने डाऊनस्ट्रीम इंडस्ट्रीकडून कमकुवत मागणी नोंदवली ज्यामुळे सूत गिरण्यावर अतिरिक्त दबाव आला भिवंडी आणि महाराष्ट्रातील इतर यंत्रमाग केंद्रामध्ये दक्षिण भारतीय गिरण्या सक्रियपणे सूत खरेदी करण्याचा विचार करत होत्या. व्यापारी आणि मिलऱस किमतीवर होणाऱ्या परिणामाचे मूल्यांकन करण्याचे प्रयत्न करत होते. मंजू राज्यात कुटवाडा ही कापड क्षेत्रासाठी आणखी एक समस्या होती असे मुंबईतील एक व्यापाऱ्याने fibre 2A fashion ला सांगितले.cotton rate today

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button