ट्रेंडिंगबातम्यामहाराष्ट्र राज्यशेतीशेती योजनासरकारी योजना

Crop insurance list 2023: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुकसाभरपाईची मदत.

Crop insurance list 2023: सप्टेंबर व महिन्यात नैसर्गिक ऑक्टोबर आपत्तीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले. या नुकसानापोटी शासनाने अतिवृष्टी बाधितांसाठी मदत निधी मंजूर केला आहे. या निधीचे वितरण शासनस्तरावरून करण्यासाठी शासनाने ऑनलाइन कार्यपद्धती कार्यान्वित केली आहे. त्यामुळे बाधितांच्या बँक खात्याता आता थेट शासन स्तरावरून निधी जमा करण्यात येणार आहे.

दुसऱ्या यादीत नाव पाहण्यासाठी

👉 इथे क्‍लिक करा

सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली, तर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना धोका दिला. या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांची वाट लागली. या पीक नुकसानापोटी शासनाने बाधित शेतकऱ्यांना वाढीव भरपाई देण्याची घोषणा केली व तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले. त्यासोबतच तातडीने नुकसानाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तालुक्यात नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने नुकसान झालेल्या क्षेत्राचा अहवाल शासनाकडे पाठवला.

या अहवालानुसार शासनाने अतिवृष्टीबाधितांना मदत मंजूर केली आहे. परंतु ही मदत आता जिल्हा पातळीएवजी शासन स्तरावरूनच शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येईल. Pradhan Mantri Fasal Bima Yojana

ही बँक देणार घर बांधण्यासाठी लागेल तेवढे बिनव्याजी कर्ज (पहा सविस्तर माहिती)

प्रधान सचिवांनी व्हिसीमध्ये दिले निर्देश-The Principal Secretary directed in the Vice-Chancellor

शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली १६ डिसेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फ्रेंस आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये अतिवृष्टी बाधितांची माहिती शासनाला पाठवण्याच्या सूचना प्रधान सचिवांनी दिल्या होत्या. त्यामुळे शेतकयांच्या खात्यात थेट शासनस्तरावरुन मदत जमा करण्यात येईल. agriculture insurance company

शासनाने असा मंजूर केला निधी-The government approved such funds

सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी बाधितांसाठी २६ कोटी ५१ लाख २८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यासोबतच ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टी बाधितांसाठी शासनाने ३२ कोटी ७७ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. pik vima chart 2022 23

याद्यांचे काम वेगात!-Lists work fast! अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. या निधीचे वितरण शासन स्तरावरुन करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने ऑनलाईन कार्यपद्धती कार्यान्वित केली असून बाधित शेतकन्यांच्या खातेक्रमांकासह नावांची यादी शासनाला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम तहसिल स्तरावर युद्ध पातळीवर सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. Crop insurance list 2023

व्यवसाय कर्ज कसे घ्यावे संपूर्ण मार्गदर्शक

तहसीलस्तरावर याद्यांची कामे-List works at tehsil level

शासनाने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीनुसार शासनस्तरावरूनच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार आहे. त्यासाठी शेतकयांच्या खातेक्रमांकासह नावांची यादी शासनाकडे सादर करावी लागणार • आहे. ही प्रक्रिया तहसीलस्तरावर सुरू आहे. Crop insurance list 2023  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button