[Agriculture scheme ] चला आता बघूया कोणती आहे ही योजना ,मागेल त्याला शेततळे ही योजना प्रत्येक शेतकऱ्याची महत्त्वाची ठरेल कारण शेतकरी काबाडकष्ट करतो त्याला शेतीसाठी पाणी लागतेच आणि त्यासाठी शेततळे महत्त्वाचे आहे.
ते प्रत्येक शेतकऱ्याकडे पाहिजेच. महाराष्ट्रात मागच्या काही काळात नको ते प्रसंग येऊन गेले.
कोरोना यात खूप मोठा नुकसानीचा दावा झाला त्यामुळे शेतकऱ्यांची योजना बंद झाली होती.
शेततळ्यासाठी ही योजना पुन्हा एकदा सुरू[Agriculture scheme ]
शेततळ्यासाठी ही योजना पुन्हा एकदा सुरू केली . आता यात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या नावाने पुन्हा सुरू केली आहे. या योजनेमध्ये राज्यात 15,500 वैयक्तिक शेततळे वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
या योजनेअंतर्गत दिल्या गेलेल्या अनुदानात थोडी वाढ देखील केली गेली आहे
मागे 50हजार रुपये पर्यंतचे अनुदान मिळत होते आणि आता 75 हजार रुपयांचे अनुदान या योजनेमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शिवाय ये जिल्हा ऐवजी आयुक्तालय स्तरावर शेततळ्यासाठी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.
फक्त आणि फक्त एका रुपयात यांना केवळ एका रुपयात पिक विमा काढण्याची सुविधा, घ्या पिक विमा क्षेत्र योजनेचा लाभ..
वैयक्तिक शेततळे वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट हे निश्चित केले
वैयक्तिक शेततळे वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट हे निश्चित केले असून यामध्ये अनुचित जातीसाठी 1010जमातीसाठी 770 तसेच सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना 11 हजार 720 एवढे शेततळे अनुदानित करण्याचा शासनाचा शब्द आहे. या योजनेसाठी महाडीबीटी पोर्शन वरून शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे.
मागेल त्याला शेततळे ही योजना प्रत्येक शेतकऱ्याची महत्त्वाची ठरेल कारण शेतकरी काबाडकष्ट करतो त्याला शेतीसाठी पाणी लागतेच आणि त्यासाठी शेततळे महत्त्वाचे आहे ते प्रत्येक शेतकऱ्याकडे पाहिजेच.
महाराष्ट्रात मागच्या काही काळात नको ते प्रसंग येऊन गेले.
कोरोना यात खूप मोठा नुकसानीचा दावा झाला त्यामुळे शेतकऱ्यांची योजना बंद झाली होती.[Agriculture scheme ]
या योजने अंतर्गत दिल्या गेलेल्या अनुदानात थोडी वाढ देखील केली गेली आहे मागे 50हजार रुपये पर्यंतचे अनुदान मिळत होते आणि आता 75 हजार रुपयांचे अनुदान या योजनेमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शिवाय ये जिल्हा ऐवजी आयुक्तालय स्तरावर शेततळ्यासाठी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.
आधुनिक शेतीचा हवाई मार्ग…शेतकऱ्यांनो करा आता आधुनिक शेती आणि व्हा आधुनिक शेतीचे मालक..
अनुदान आयुक्त कार्यालय स्तरावर थेट अनुदान लाभार्थ्याच्या खात्यावर जमा..
- लाभार्थ्यांना (MahaDBT) महाडीबीटी पोर्टलवरूनच अर्ज करता येतो.
- लाभासाठी किमान 60 गुंठे जमीन आवश्यक आहे.
- अगोदर कोणत्याही योजनेतून शेतमळ्याचा लाभ घेतलेला नसावा हे महत्त्वाचे आहे.
- लाभ देताना दिव्यांग व महिला शेतकऱ्यांना जास्त प्राधान्य असेल.[[Agriculture scheme ]
Vinesh Gound