Pik Vima Yojana 2024: या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पीक विमा मंजूर, लगेच पहा जिल्ह्यांची यादी..!!

Pik Vima Yojana 2024: महाराष्ट्रात जून महिन्यामध्ये कमी पाऊस झाला. कमी झाल्यामुळे पिके उशिरा आली. पिकांची वाढ व्यवस्थित रित्या झाली नाही. आणि लगेच जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी पाऊस पडला. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आणि सप्टेंबर मध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. सोयाबीन पिकाचे आता पूर्णपणे नुकसान झाले आहे.

या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पीक विमा मंजूर

यादीत तुमचे नाव पहा

नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा योजनेच्या आधारे 25% पीक विमा देण्याची सूचना देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पदी सूचनेद्वारे एक महिन्याच्या आत पिक विमा वाटप करण्यात येणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा कंपनी द्वारे आक्षेप घेतल्यामुळे पिक विमा वाटप करण्यात साठी उशीर होऊ शकतो.

नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. विदर्भातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात असतात झाले. या नुकसानाची  नुकसान भरपाई म्हणून केंद्र सरकार पंचवीस टक्के पीक विमा वितरित करणार आहे.

बजाज फायनान्स देत आहे 25 लाखापर्यंत पर्सनल लोन

पहा आवश्यक कागदपत्रे !

या निर्णयामुळे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पिक विमा मुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे. त्याचबरोबर त्यांना पुढील पेरणीसाठी या विम्याची मदत होईल.

Pik Vima Yojana 2024: नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळ

चंद्रपूर, पडोली, बेंबाळ, पाथरी, व्याहाड, बल्लारपूर, वरोरा, चिकणी, खंबाळा, शेवगाव, भद्रावती, घोडपेठ, चंदनखेडा, मांगलेरो, मांढेरी, नंदुरी, चिमूर, मासाळ बु. खंड सांगी, नेरी, भिसी, जांभूळ घाट, शंकरपूर, चौगान, अहेर नवरगाव, राजुरा, वेरूळ स्टे, कोरपणा, गडचांदूर, गोंडपिंपरी, पोभुर्णा या मंडळामधील सोयाबीन पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी 25 टक्के आगाऊ पिक विमा सरकार देणार असल्याची माहिती मिळाली आहे. Pik Vima Yojana 2024

Back to top button