Blog

Petrol Diesel Price Today महाराष्ट्रामधील “या” शहरांमध्ये पेट्रोलचे दर वाढले, जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर.

Petrol Diesel Price Today नमस्कार मित्रांनो घराबाहेर पडण्या अगोदरच आपण आपल्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत हे एकदा जाणून घेऊ. कारण की आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये आपण अशा साधारण गोष्टीवर लक्ष देत नाहीत पण आणि आपल्यासाठी आपल्या शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत.? हे आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत.

 

कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती प्रमाणे भारतामध्ये इंधनाच्या किमती त्यावरच ठरवल्या जात असतात त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल डिझेलच्या किमतींची घोषणा होत असते आणि या किमती नियमितपणे बदलत असतात हे देखील आपल्या सर्वांना माहितीच आहे. मित्रांनो आज 17 मे 2024 या दिवशी मुंबई शहरांमध्ये पेट्रोलचा प्रतिलिटर दर आज 104 रुपये 21 पैसे इतका आहे. त्याप्रमाणे डिझेलचा प्रतिलिटर दर मुंबईमध्ये 92 रुपये 15 पैसे प्रति लिटर इतका आहे. आज पुन्हा एकदा मुंबई शहरामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पण ठाणे रत्नागिरी यासारख्या बऱ्याचश्या शहरांमध्ये पेट्रोलमध्ये काही रुपयांनी दरवाढ झालेली पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमतीच्या आहेत त्या आणि खालील प्रमाणे देत आहोत त्या सर्वांनी पाहून घ्यावे.

 

असे आहेत पेट्रोल डिझेलचे दर.

अहमदनगर

पेट्रोल – १०४.४४ डिझेल – ९०.६९

अकोला

पेट्रोल – १०४.०५ डिझेल – ९०.६२

अमरावती

पेट्रोल – १०५.१५

डिझेल – ९१.६७

औरंगाबाद

पेट्रोल – १०४.६६

डिझेल – ९१.१५

भंडारा

पेट्रोल – १०४.६१ डिझेल – ९१.८७

बीड

पेट्रोल – १०५.३८

डिझेल – ९२.४८

बुलढाणा

पेट्रोल – १०६.०२

डिझेल – ९०.८७

चंद्रपूर

पेट्रोल – १०४.३१

डिझेल – ९०.४७

धुळे

पेट्रोल – १०३.९२

डिझेल – ९१.२९

गडचिरोली

पेट्रोल – १०४.७४

डिझेल – ९२.२५

गोंदिया

पेट्रोल – १०५. ७६

डिझेल – ९२.१५

हिंगोली

पेट्रोल – १०४. २१

डिझेल – ९२.३४

जळगाव

पेट्रोल – १०५.८५

डिझेल – ९०.६३

जालना

पेट्रोल – १०४.०९

डिझेल – ९२.७२

कोल्हापूर

पेट्रोल – १०६.२७

डिझेल – ९०.९४

लातूर

पेट्रोल – १०४.३९

डिझेल – ९१.६२

मुंबई शहर

पेट्रोल – १०४.२१

डिझेल – ९२.१५

नागपूर

पेट्रोल – १०३.९६

डिझेल – ९०.५२

नांदेड

पेट्रोल – १०४.९१

डिझेल – ९२.७१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button