Mahaagro Farming नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झालेले आहेत त्याबद्दल शासनाने विचार देखील प्रसिद्ध करणे केला आहे. कोणती पण शेतकरी त्यामध्ये पात्र आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झालेली आहेत सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तरीयसाठी निधी वितरित करणे बाबत महाराष्ट्र शासन सहकार प्रणव स्वस्त उद्योग विभाग यांतर्गत दिनांक 28 फेब्रुवारी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. Mahaagro Farming
52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपये
राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचे योजनेअंतर्गत आत्तापर्यंत रुपये 52,562.00 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे. सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त, पुणे यांनी संदर्भ क्र 5 च्या पात्रतेने रु 37१.११ लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार सदर योजनेसाठी सन 202324 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पूर्व आणि मागणी द्वारे रु 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानुसार निधी विचारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
जायकवाडी धरणात केवळ 25 टक्के पाणी;
सदर योजनेसाठी सन 202324 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पूर्व आणि मागणी द्वारे रुपये 37१.११ लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. वित्त विभागाच्या दिनांक 05.02.2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधी पैकी 70 टक्के म्हणजे रु 265.99 लाख रुपये 250 लाख ११ हजार फक्त एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे साहाय्य राज्यस्तर कार्यक्रम. 2435 0133 अर्थसहाय्यक या लेखा विषयांतर्गत वितरित करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे. Mahaagro Farming