Aadhaar card new update : आधार कार्ड धारकांनों लक्ष द्या!अन्यथा होऊ शकते मोठी फसवणूक

Aadhaar card new update

नवीन आधार कार्ड कसे अपडेट करायचे?

Aadhaar card new update कोणत्याही एका आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन त्यांच्या आधार कार्डमध्ये दिलेली सर्व माहिती अपडेट करू शकतात. तुम्ही आधारमध्ये नाव, पत्ता, डीओबी, लिंग, मोबाइल नंबर, ईमेल तसेच बायोमेट्रिक्स फिंगर प्रिंट, आयरीस आणि फोटो अपडेट करू शकता.

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी

इथे क्लिक करा

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काय करावे लागेल?

ओळखीचा पुरावा: पॅन कार्ड/रेशन कार्ड/मतदार आयडी/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स (यापैकी कोणतेही एक) इ. पत्ता पुरावा: पासपोर्ट/मतदार आयडी/ड्रायव्हिंग लायसन्स/रेशन कार्ड/युटिलिटी बिल/बँक पासबुक (यापैकी कोणतेही एक) इ. जन्मतारीख पुरावा: पासपोर्ट/जन्म प्रमाणपत्र/पॅन कार्ड (यापैकी कोणतेही एक) इ. Aadhaar card new update

गुगल देत आहे 10 लाख घरी बसून कमावण्याची संधी

शून्य गुंतवणुकीवर कमाई सुरू करा !

Aadhaar card new update  नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीत संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत uidi बद्दल आधार जारी करणाऱ्या सरकारी संस्थेने अतिशय महत्वाची बातमी दिली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाच्या योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.आता आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे अधिकृत ओळखपत्र म्हणून अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. 

पेटीएम युजर साठी महत्त्वाची बातमी

मिळतंय 3 लाखा पर्यंत कर्ज

तसेच अनेक शासकीय योजना व अनुदान योजना इत्यादींसाठी आधार कार्ड आवश्यक आहे.
तसेच कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी पॅनकार्ड सोबत आधार कार्डाची मागणी केली जात आहे.
मात्र आधारकार्डचा वापर सर्वत्र होत असल्याने त्याचा गैरवापर होणार नाही. यासाठी आता आधारकार्डधारकांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे. 

ई-श्रम कार्डधारकांसाठी खुशखबर…!

नवीन वर्षात ₹ 5000 चा लाभ मिळेल,

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top