( Post Office Monthly Income Scheme) नमस्कार आता दर महिन्याला 3083 रुपये मिळणार ते पण दरमहा प्रत्येक नागरिक आता गुंतवणुकीचा विचार करते कारण भविष्याचा विचार करण्यासाठी गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचा आहे मात्र गुंतवणूक कुठे करायची हे अनेकांना माहीत नसते सरकार ही ज्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता आणि चांगला फायदा मिळेल त्यावर जोखीम सुद्धा मिळणार नाही तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस ची उत्तम योजना आणलेली आहे या योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा सुद्धा मिळू शकतात या योजनेत तुम्हाला खात्रीशीर नफा मिळणार आहे. ( Post Office Monthly Income Scheme)
योजनेसाठी कोणत्याही प्रकारची अट नाही
60 ते 80 वयोगटातील सर्व वृद्धांना याचा मोफत लाभ
आता छोट्या नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस ची गुंतवणूक झाली स्मॉल सेविंग स्कीम सादर करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये करून धर्मात चांगले व्यायाम मिळू शकते योजना म्हणजे तुम्ही बिंदास गुंतवणूक सुद्धा करू शकता योजनेमध्ये तुम्हाला एकदा गुंतवणूक करावी लागेल खाते उघडा पाटील पुढील पाच वर्षातील त्याला मॅच्युरिटी असते एक ऑक्टोबर 2023 वार्षिक व्याज या योजनेवर दिले जाणार आहे.
ई-श्रम कार्डधारकांसाठी खुशखबर…!
नवीन वर्षात ₹ 5000 चा लाभ मिळेल,
पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये तुम्ही नऊ लाख रुपये संयुक्त खात्यात 15 लाख रुपये जमा करू शकता तुमच्या मूळ रक्कम पाच वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधी परत केली जाईल जर तुम्हाला आणखी या योजनेचे कारण वाढवायचे असेल तर पाच वर्षांनी वाढू शकते या योजनेचे व्याजात जन्मात तुमच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. ( Post Office Monthly Income Scheme)
जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या वेळेला पाच लाख रुपये जमा केले तर 7.4% व्याजदर तुम्हाला दिले जाईल धर्मा तुम्हाला तीन हजार ते 80 रुपये व्याज म्हणून दिले जातील बारा महिन्याचे शक्यतेचा 996 होणार आहेत पोस्ट ऑफिस पूर्ण केले तीन वर्षाच्या मुली पुढे पैसे काढला तुमच्या घरी रक्कम कापली जाते.