Gold Price Today नमस्कार मित्रांनो सध्या लग्न सरायचे सीजन चालू असून सोने आणि चांदीचे दर काही रुपयांनी कमी आणि जास्त होत आहेत त्याचप्रमाणे आज आपण सोने-चांदीचे दर काय आहेत हे सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये सोने आणि चांदीचे दरवाजा आहे ती कमी जास्त झाली होती गेल्या महिन्यामध्ये सोन्या-चांदीच्या किमती मध्ये ऐतिहासिक वाढ सुद्धा झालेली होती मे महिन्यामध्ये अजून सोने आणि चांदीला जास्त दर घेता आले नाही म्हणजेच यामध्ये दरवाढ जास्त झालेली नाही.
मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी या सणा दिवशी सोनं खरेदी करायचा असेल तर या दिवशी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी समोर आलेली असून सोन्याच्या दारात काही रुपयांनी घसरण झालेली आहे. याच दिवशी मोठ्या प्रमाणात लोक सोने आणि चांदीची खरेदी करत असतात आणि अक्षय तृतीयेच्या या सणा दिवशी सोने खरेदी करण्याचा ही मोठी बातमी समोर आली असून सोन्याचे दर काही रुपयांनी कमी झालेली आहे आणि आता नवीन दर काय आहेत हेच आता आपल्याला जाणून घ्यायचा आहे.
सोने आणि चांदीचे नवीन दर असे आहेत.
तसेच या आठवड्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा सोने काही रुपयांनी स्वस्त झाले असून चांदीचे दर काही रुपयांनी वाढलेले आहेत त्याचप्रमाणे आता आपल्याला नवीन दर पाहायचे आहेत. सध्या बाजारपेठेमध्ये मंगळवारी जे सोन्याचे दर आहे ते दोनशे रुपयांनी घसरून 72 हजार 700 रुपये प्रति तोळ्यावर आलेले होते तसेच चांदीच्या दरामध्ये एक हजार रुपयाची वाढ झालेली होती आणि चांदी 85000 वर येऊन ठेपलेली होती.
मागील हप्त्यामध्ये गुरुवारी 72 हजार रुपये तोळा असलेले सोने दुसऱ्या दिवशी 1300 रुपयांनी वाढले होते. तसेच या आठवड्यामध्ये पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी आणि मंगळवारी प्रत्येकी दोनशे रुपयांनी सोन्याच्या दारामध्ये घसरण झालेली असून आता सोन्याचा दर 72 हजार 700 रुपये तोळा इतका झालेला आहे. तसेच दुसरीकडे चांदीमध्ये मागील गुरुवारी 83 हजार रुपये किलो प्रमाणे दर होते त्यानंतर 84 हजार रुपये किलो प्रमाणे दर झाले म्हणजेच यामध्ये एक हजार रुपयांनी वाढ झालेली आहे.