भारतामध्ये पेट्रोल पंप सुरू करायचा असल्यास त्यासाठी किती येईल खर्च.? आणि कुठे करावा लागेल अर्ज.? जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Petrol Pump Dealership Application नमस्कार मित्रांनो तुम्हाला सुद्धा पेट्रोल पंप सुरू करण्याचा विचार आहे आणि तुमच्या मनामध्ये याबद्दल काही शंका असतील तर तुमच्यासाठी आम्ही आज या न्यूज पोर्टल वरती याच विषयावर माहिती घेऊन आलेलो आहोत. आणि मित्रांनो पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी असणार आहे कारण की मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज ही एक उत्तम संधी पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी देत आहे.

 

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की रिलायन्स कंपनीची गुजरात मध्ये सर्वात मोठी रिफायनरी आहे जी दररोज जवळपास 1.24 दशलक्ष बॅरल तेल उत्पादन करत असते. आणि हीच कंपनी संपूर्ण देशामध्ये 64 हजार पेक्षाही जास्त पेट्रोल पंप चालवत आहे त्यापैकी जवळपास 1300 प्रगत तंत्रज्ञान इंधन सेवा देणारे पेट्रोल पंप त्यांचे सध्या सुरू आहेत. या संधीचा आपण सर्वांनीच फायदा कशा पद्धतीने घ्यायला हवा.? याचा आज आपण पाहणार आहोत.

 

पेट्रोल पंप डीलरशिप घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

सर्वात अगोदर या 👉 https://partners.jiobp.in/ अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला भेट द्यायचे आहे.

या वेबसाईट वरती आपल्याला आपला मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि आपले नाव यासारखी वैयक्तिक माहिती भरायची आहे.

यानंतर आपल्याला नोंदणी प्रक्रिया पुढे सुरू ठेवायचे आहे आणि आपली इच्छा असल्यास आपण संपर्क पर्याय वापरून चौकशी सुद्धा करू शकतो.

आपल्याला एक फॉर्म पुढे दिसणार आहे यामध्ये आपल्याला सर्व वैयक्तिक माहिती भरायचे आहे यामध्ये आपल्याला व्यवसायासाठी योग्य जमीन आणि स्थान म्हणजेच लोकेशन निवडायचे आहे.

फॉर्म सबमिट केल्यानंतर कंपनी याचे वेरिफिकेशन करणार आहे आणि पुढे याचे वेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याकडे या कंपनीचा एक एजंट येणार आहे आणि यांना सर्व माहिती आपल्याला द्यायची आहे.

 

फॉर्म भरणे अगोदर या गोष्टी लक्षात ठेवा.

रिलायन्स पेट्रोल पंप डीलरशिप घेण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी 800 चौरस फूट जमीन असणे आवश्यक आहे आणि तीन पंप व्यवस्थापक असणे सुद्धा गरजेचे आहे.

सुलभ शौचालय आणि यासाठी कमीत कमी आपल्याला सत्तर लाख रुपयांपर्यंतचे बजेट सुद्धा लागणार आहे.

जर आपल्याला हायवे वरती पेट्रोल पंप सुरू करायचा आहे तर कमीत कमी आपल्याला 1500 स्क्वेअर फुट जमीन लागणार आहे.

या व्यतिरिक्त आपल्याला हवा भरण्याकरिता दोन कामगारांची आवश्यकता लागणार आहे आणि पेट्रोल डिझेल भरण्याकरिता कमीत कमी आठ लोक कामगार यासाठी दाखवावे लागणार आहेत.

यामध्ये आपण वाहनांसाठी मोफत हवा आणि नायट्रोजन वायू प्रदान करितो असं सुद्धा दाखवलं पाहिजे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top