Trending

Free Prepaid Meter | मार्च महिन्यापासून ग्राहकांना लाईट बील येणार नाही आता घराघरात मोफत स्मार्ट प्रिपेड मीटर बसविण्यात येणार

Free Prepaid Meter

Free Prepaid Meter २०२४ मधील ह्या मार्च महिन्यापासून वीजेचा वापर करत असलेल्या ग्राहकांना लाईटबील येणार नाही.सरासरी बील अणि मीटर रीडिंगचा गोंधळ यातुन ग्राहकांची सुटका करण्यासाठी महावितरण कडुन एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.

आता घराघरात मोफत स्मार्ट प्रिपेड मीटर बसविण्यासाठी

येथे क्लिक करून अर्ज करा

महावितरण कंपनीने सुरू केलेल्या ह्या नवीन योजनेमुळे ग्राहकांना आपल्या गरजेनुसार विजेचा वापर करता येईल अणि ग्राहकाने विजेचा जितका वापर केला आहे.तितकेच लाईटबील ग्राहकांना भरावे लागणार आहे. ह्या मार्च महिन्यापासून लाईटबील येणार नाही कारण महावितरण कंपनीच्या वतीने आता प्रत्येक घराघरात स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्यात येणार आहेत. मीटरच्या रीडींग मध्ये होणारा गोंधळ ज्यामुळे येणारे अवाढव्य लाईटबील यावर उपाय म्हणून नव्याने प्रिपेड मीटर लावण्यात येणार आहेत. यासाठी ग्राहकांना पैसे देखील खर्च करण्याची आवश्यकता असणार नाही.कारण ह्या नवीन योजनेत जुन्या मीटरच्या जागी नवीन स्मार्ट मीटर मोफत आपल्या घरामध्ये लावण्यात येत आहेत.

स्मार्ट प्रिपेड मीटर योजना काय आहे ? Free Prepaid Meter

महावितरण कंपनीच्या वतीने मार्च महिन्यापासून सुरू केल्या जात असलेल्या ह्या नवीन प्रिपेड मीटर योजनेअंतर्गत राज्यातील ग्राहकांना आपल्या मर्जीनुसार जितकी वीज वापरायची तितकी वीज वापरता येईल अणि त्यांनी जितकी वीज वापरली आहे तितकेच लाईटबील त्यांना भरावा लागणार आहे. दर महिन्याला आपण जितके लाईटबील भरतो त्याच्या सरासरी एकुण किती युनिट वीज वापरतो आहे याचा अंदाज आपल्याला म्हणजेच प्रत्येक वीजेचा वापर करत असलेल्या सर्व ग्राहकांना असतो.

घरामध्ये स्मार्ट प्रिपेड मीटर लावल्यानंतर जसे आपण मोबाईल वर येणारे जाणारे फोन करण्यासाठी इंटरनेट चालवण्यासाठी दर महिन्याचा मोबाईलवर रिचार्ज करतो तसाच रिचार्ज आता आपल्याला स्मार्ट प्रिपेड मीटर लावल्यानंतर वीजेचा वापर करण्यासाठी करावा लागेल. जेवढ्या रक्कमेची वीज ग्राहक दरमहा वापरतात तेवढ्या रक्कमेच्या वीजेचा पॅकेज ग्राहकांना ह्या योजनेअंतर्गत निवडावा लागेल. घरगुती,औद्योगिक,व्यवसाय अणि शेती ह्या सर्व श्रेणीत महावितरणाचे ग्राहक असलेले आपणास पाहावयास मिळते यापैकी सर्वात जास्त ग्राहक घरगुती ह्या श्रेणीत आहेत.

त्यामुळे हे प्रीपेड मीटर वीजेचा घरगुती वापर करण्यासाठी बसविण्यात येईल असे महावितरण कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. ह्या योजनेची सुरुवात नाशिक शहरासह जिल्ह्यात मोफत स्मार्ट मीटर बसविण्यापासुन केली जाईल.यासाठी महावितरण कंपनीकडून एका खाजगी एजन्सीच्या मार्फत शहरातील वेगवेगळ्या भागात सर्वेक्षण देखील केले गेले आहे. ह्या सर्वेक्षणाचा अहवाल देखील वीज वितरण कंपनीकडे पोहोचला आहे.आता ह्या अहवालानुसार महावितरण कंपनीने स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्यास आरंभ केला आहे.

शेतकऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर…!लेकीच्या लग्नासाठी मिळेल कर्ज..

जाणून घ्या व्याजदर..

मार्च महिन्यापासून नाशिक शहरासह जिल्हयातील एकुण १०.७२ लाख घरांमध्ये हे स्मार्ट प्रिपेड मीटर बसविण्यात येणार आहेत.

स्मार्ट प्रिपेड मीटर योजनेचे फायदे – Benefit of Free Prepaid Meter

ग्राहक जितक्या पैशांचा रिचार्ज करतील तितकीच वीज ग्राहकांना ह्या नवीन स्मार्ट प्रिपेड मीटर योजनेअंतर्गत वापरता येईल.

मोबाईलवर दरमहिन्याला किती रूपयांचा रिचार्ज करायचा हे जसे आपल्याला ठरवता येत होते तसेच आपल्याला लाईटबीलसाठी किती रूपयांचा रिचार्ज करायचा हे ठरवता येईल.

थकलेले लाईटबील ते वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीकडुन केले जाणारे प्रयत्न अणि थकित लाईटबील न भरल्यास वीजेचे कनेक्शन काढुन घेण्याची महावितरण कंपनीकडून केली जाणारी कारवाई यामुळे महावितरण कंपनी अणि त्यांच्या ग्राहकांत वादविवाद होत होते. हे सर्व वादविवाद स्मार्ट प्रिपेड मीटर लावल्यानंतर संपुष्टात येतील. कारण ह्या योजनेअंतर्गत रिचार्ज केला तर घरात लाईट असेल ग्राहकांनी रिचार्ज नाही केला तर घरात लाईट राहणार नाही असे सोपे गणित वीजेचे असणार आहे.

यामुळे लाईटबील थकणार नाही अणि लाईट बील वसुलीची गरज देखील पडतार नाही.कारण प्रत्येक ग्राहक त्याच्या आवश्यकतेनुसार रिचार्ज करून वीजेचा वापर करेल. आज आपल्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या वीज बिलाची थकबाकी असल्याचे आपणास दिसून येते.आज जवळपास अठरा हजार ग्राहकांचे २६५ कोटी इतके महावितरण कंपनीचे वीज बील थकलेले आहे. हे थकित लाईटबील वसुल करण्यासाठी महावितरण कंपनीच्या कर्मचारींना वेळोवेळी विशेष मोहीम हाती घ्यावी लागते.

पण आता घरात स्मार्ट प्रिपेड मीटर लावल्यामुळे हे वीजबिल थकबाकीचे प्रमाण शुन्यावर येण्यास मदत होईल असे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बोअरवेलवर सोलर पंप बसवण्यासाठी सरकार सर्व शेतकऱ्यांना 100% अनुदान देत आहे,

येथून ऑनलाइन अर्ज करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button