Crop Insurance Pik Vima Scheme:फक्त आणि फक्त एका रुपयात यांना केवळ एका रुपयात पिक विमा काढण्याची सुविधा, घ्या पिक विमा क्षेत्र योजनेचा लाभ..

Crop Insurance

Crop Insurance ८० हजार शेतकऱ्यांची नोंदणी हिंगोली : शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधा तसेच अनुदान मिळण्यासाठी ई-पीक नोंदणी आवश्यक आहे. यंदा रब्बी हंगामासाठी ३१ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील ८० हजार ४२० शेतकऱ्यांनी मोबाईल अॅपवर पीक पाहणी नोंदविली आहे.

  • औंढा
  • कळमनुरी
  • वसमत
  • सेनगाव

रब्बीसाठी शेतकऱ्यांना आता ३१ जानेवारीची मुदत ई-पीक नोंदणी विसरली; सरकारी मदत विसरा !

खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी दरवर्षी ई-पीक पाहणी पूर्ण करावी लागते. यंदा ३१ जानेवारीपर्यंतचा कालावधी ई-पीक नोंदणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, विविध कारणांनी ई-पीक अॅपवर नोंदणी करताना अडथळा निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरीही अनेकांनी यात नोंदणी केल्याचे दिसून येत आहे. शिवाय आणखी मुदत संपली नसल्याने शेतकऱ्यांना ही नोंदणी करण्याची संधी आहे. Crop Insurance

जिल्ह्यात यंदा ३ जानेवारीपर्यंत ८० हजार ४२० शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अॅपवर नोंदणी केली आहे.

■ याचे १ लाख ३४ हजार ८७४ हेक्टर क्षेत्र होत आहे.

तालुका ई-पीक पेरा नोंदणी Crop Insurance

  • १५०७८
  • २३०८६
  • २३०७०
  • ३९५७९
  • १५१७४
  • २२९४२
  • १३३०७
  • २४३०१

हिंगोली

  • १३७९१
  • २४९६४

एकूण

  • ८०४२०
  • १३४८७४

न केलेल्यांचे पुढे काय?

जिल्ह्यात पहिल्या टप्यात रब्बीची पेरणी तेवढी झालीनाही. नंतर पाऊस झाला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणी विलंबाने करावी लागली. तरीही रब्बी पाहणीचे काम हंगामातील ई-पीक चांगले झाल्याचे दिसून येत आहे. अशांनी ती करण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, यंदा पीक विमा क्षेत्र योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पिकांचे नुकसान झाल्यास- Crop Insurance १ लाख ५४ हजार विमा संरक्षित क्षेत्र जिल्ह्यात यंदा केवळ एक रुपयात पीक विमा काढण्याची सुविधा उपलब्ध होती. त्यामुळे १ लाख १५ हजार ५७० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून, १ लाख ५४ हजार १४९ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे. ३१ जानेवारीची आहे डेडलाइन यंदा ३१ जानेवारीपर्यंतचा कालावधी ई-पीक नोंदणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानंतर तलाठ्यांना दुरुस्तीसाठी १५ दिवसांची मुदत राहणार आहे. पीक पाहणी केलेली नोंद फायदेशी- ठरण्यास मदत होणार आहे.

2 thoughts on “Crop Insurance Pik Vima Scheme:फक्त आणि फक्त एका रुपयात यांना केवळ एका रुपयात पिक विमा काढण्याची सुविधा, घ्या पिक विमा क्षेत्र योजनेचा लाभ..”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top