२५ टक्के अग्रीम रक्कम, बहुतांश शेतकऱ्यांना प्रतीक्षा
- जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाची माहिती
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात १३६ कोटी ५६ लाख रुपये
Kharip Season 2023 २५ कोटी २६ लाखांचे वाटप बाकी ■ विमा कंपनीने आतापर्यंत १६१ कोटी ८४ लाखापैकी १३६ कोटी ५६ लाख रुपयांचे वाटप केले आहे. • अद्यापही २५ कोटी २६ लाखांचे वाटप बाकी असून, सदरील रक्कमही तातडीने शेतकचऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.
काय सांगतेय आकडेवारी Kharip Season 2023
शेतकऱ्यांना देण्याची तरतूद शासन निर्णयात आहे.
त्याअनुषंगाने जालना जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळांपैकी ८ महसूल मंडळांना कापूस, तसेच उर्वरित ४९ महसूल मंडळांमध्ये सोयाबीन य पिकांसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती.
त्यानुसार शासनाने जिल्ह्याती चार लाख ३८ हजार ८४ शेतकऱ्यांसाठी १६१ कोटी ८४ लाखांच निधी मंजूर केला होता.
अखंट दरिनाम Kharip Season 2023
श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून पीकविमा कंपनी व कृषी विभागास सोयाबीन व कापूस या अधिसूचित पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते.
पावसाच्या खंडामुळे उत्पादनात मागील सात वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट होण्याची शक्यता आढळून आल्यास सदर मंडळातील अधिसूचित पिकासाठी संभाव्य नुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्के अग्रीम रक्कम विमाधारक ४३८८४६ १६१.८४ कोटी १३६.५६ कोटी २५.२६ कोटी हेक्टर आहे. या सर्व क्षेत्रासाठी विमा एकूण महसूल मंडळे एकूण ‘शेतकरी प्राप्त निधी वितरित निधी प्रलंबित निधी ५७,भरला आहे.
जालना : जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस पिकासाठी सरसकट २५ टक्के अग्रीम रक्कम मंजूर असून, याद्वारे जिल्ह्यासाठी १६१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
नुकसान झालेल्या ४ लाख ३८ हजार ८४६ पैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात १३६ कोटी ५६ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
आता केवळ २५ कोटी २६ लाखांचे वाटप बाकी आहे.भरला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान झाले होते.
त्याअनुषंगाने पीकविमा योजनेतील तरतुदीनुसार तीन ते चार आठवड्यांचा पावसाचा खंड (साधारणपणे २१ दिवसांपेक्षा जास्त)
असलेले ८ महसूल मंडळे व इतर ४९ महसूल मंडळे, अशा जिल्ह्यातील एकूण ५७ महसूल मंडळांमध्ये पीकविमा अधिसूचना निर्गमित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ Kharip Season 2023
जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ मध्ये पीकविमा योजनेंतर्गत १० लाख १६ हजार २५४ अर्ज हे एकूण ५ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रासाठी पीकविमा योजनेंतर्गत प्राप्त झाले होते.
सोयाबीन पिकासाठी ४ लाख १९ हजार ६९२ अर्ज – असून, क्षेत्र ३ लाख ८०८ हेक्टर, तर कापूस पिकासाठी २ लाख १२ हजार ९४ अर्ज असून, क्षेत्र १ लाख ८ हजार आहेत.
Not your kharib vima
Mujhe aapki hai na kab milegi