Blog

Chana Rate Guaranteed Price: हरभरा चे दर हमीभावाच्या खाली जाणून घ्या आणखीन …

Chana Rate Guaranteed Price हरभरा बाजार हमीभाव, ५ हजार ४४० रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभरा किंवा हरबरा हे रब्बी हंगामात पिकणारे एक कडधान्य आहे. ही वनस्पती सुमारे २४ इंच उंच वाढते. हरभरे दाणा स्वरूपात असताना एका वेष्टणांत असतो. त्याला घांटा असे म्हणतात.

याचे मूळस्थान तुर्कस्तान आहे असे मानतात. भारत, पाकिस्तान आणि तुर्कस्तान मध्ये सर्वात जास्त प्रमाणात लागवड केली जाते.हरबरा एक महत्त्वाचे कडधान्ये असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते. हरभरा जमिनीला वातावरणातील ३० किलो प्रति हेक्टरी नत्र उपलब्ध करून देतो. हरभऱ्यापासून डाळ, बेसन किंवा भाजी ही तयार करतात. हरभरा पाण्यात उकळवून, भाजून खाता येतो. पांनाची भाजी पण तयार करतात. Chana rate Guaranteed price अंकुर आलेले बियाणे रक्त दोषाच्या रोगावर औषध म्हणून उपयोग आहे. हिरव्या पानातून मिळणारे माँलिक आणि आँक्झालिक अँसिड पोटांच्या आजारासाठी उपाय म्हणून वापरता येते. हरभऱ्यापासून अनेक खाद्यपदार्थ बनवता येतात.

लागवड Chana rate Guaranteed price

जमीनीचा प्रकार हलकी, मध्यम व भारी जमीनपूर्व मशागत नांगरणी व वखराची पाळीपेरणीची वेळ १५ आँक्टोबर ते नोव्हेंबर पहिला आठवडा.

वाण बीडीएन ९-३,
फूले जी -५,
फुले जी -१२ आयसीसीव्हि -२,
फूले जी-५ -८१ -१-१ चाफा, जी -१२, आयसीसीव्ही -१० विकास जी-१, विश्वास (जी -५), विशाल (फुले -जी -८७ -२०७) लागणारे बियाणे ७० ते १०० किलो प्रति हेक्टरीहेक्टरी रोप संख्या ३. ३३ लाखबीजप्रक्रिया पेरणी पुर्वी रायझॊबियम व जिवाणू स्फुरद संवर्धक वापरावे . पेरणीचे अंतर ३० x १० सेंमी. आंतर मशागत १ -२ खुरपण्यापीक पद्धती विशेष माहिती २ पाण्याच्या पाळ्या -१ पेरणी नंतर ४५ दिवासांनी व दुसरी ७५ दिवासाने दिल्यास उत्पादनात वाढ होते. कीड / रोग घाटे अळी, मर, मूळ कुजव्यापिकांची फेरपालट ज्वारी / गहू / बाजरी – हरभरा मका / ज्वारी.

हरभरा बाजार

हरभऱ्याचा भाव दिवाळीनंतर कमी झाला. भावात क्विंटलमागे ५०० ते ८०० रुपयांची नरमाई आली. मात्र भावातील नरमाई आता थांबली. तसेच यापुढील काळातही हरभरा भावाला आधार देणारे काही घटक आहेत. त्यामुळे हरभरा बाजार हमीभाव, ५ हजार ४४० रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Chana Rate

दुसरं म्हणजे नाफेडची हरभरा विक्री आणि तिसरं म्हणजे व्यापाऱ्यांची विक्री. या तीन कारणांमुळे बाजारात हरभरा भाव दबावात आले. सध्या हरभरा सरासरी ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. पण आता भावातील नरमाई थांबली आहे.Chana rate Guaranteed price

हरभरा बाजारात मागील दोन आठवड्यांमध्ये क्विंटलमागे ५०० ते ८०० रुपयांची नरमाई आली. हरभऱ्याचे भाव कमी होण्यास मुख्यतः तीन घटक कारणीभूत होते. एकतर सरकारने पिवळा वाटाण्याची आयात मार्च २०२४ पर्यंत शुल्कमुक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button