Blog

Kapus,Tur Market Price

Kapus Tur Market Price गेल्या तीन महिन्यापासूनराज्यातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव हे हमीभावापेक्षा कमी पातळीवर स्थिर आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. तर तुरीच्या दरात मागील आठवड्यात झालेली वाढ ही कायम असून, अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर स्थिर आहेत तर काही बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दराने आज उसळी घेतली आहे. Kapus Tur Market Price जालना येथील बाजार समितीत आज तुरीला सर्वाधिक कमाल 9901 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे.

तुरीला सर्वाधिक दर कुठे? Kapus Tur Market Price

जालना बाजार समितीत आज पांढऱ्या तुरीची 2324

क्विंटल आवक झाली असून, कमाल 9901 ते

किमान 7100 तर सरासरी 9400 रुपये प्रति

क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज लाल

तुरीची 462 क्विंटल आवक झाली असून, कमाल

9494 ते किमान 8000 तर सरासरी 8747 रुपये

प्रति क्विंटल, अक्कलकोट बाजार समितीत आज

लाल तुरीची 600 क्विंटल आवक झाली असून,

कमाल 9401 ते किमान 8800 तर सरासरी 9100

रुपये प्रति क्विंटल, अकोला जिल्ह्यातील कारंजा

बाजार समितीत आज तुरीची 1000 क्विंटल

आवक झाली असून, कमाल 9350 ते किमान

7595 तर सरासरी 8700 रुपये प्रति क्विंटल दर

मिळाला आहे. तर राज्यातील करमाळा, गेवराई,

चिखली, दर्यापूर, मुखेड, तिकटी ग्रुप जॉईन करा

बाजार, चोपडा, यवतमाळ, सोलापूर या बाजार

समित्यांमध्येही आज तुरीला कमाल 9000 रुपये

प्रति क्विंटलच्या वरती दर मिळाला आहे.

आजचे कापूस बाजार भाव Kapus Tur Market Price

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दराबाबतची निराशा कायम असून, मागील तीन महिन्यापासून घसरलेले कापूस दर हमीभावापेक्षा कमी पातळीवर स्थिर आहेत. आज अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू बाजार समिती आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समिती या दोन ठिकाणी केवळ कापसाला हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळाला आहे. बोरगावमंजू बाजार समितीत आज कापसाची 114 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7250 ते किमान 6900 तर सरासरी 7025 रुपये प्रति क्विंटल, हिंगणघाट Kapus Tur Market Price बाजार समितीत आज कापसाची 12000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7145 ते किमान 6000 तर सरासरी 6500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने 2023-24 या वर्षीसाठी उच्च प्रतीच्या कापसासाठी 7020 रुपये तर क्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button