Blog

Today Gold Price

Today Gold Price

Today Gold Price आज 15 जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीचा सण. हिंदू धर्मामध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या सणानिमित्त सोने खरेदी करण्यावर जास्त भर देण्यात येतो. परंतु अशा काळामध्ये सोन्या-चांदीचे भाव वाढले आहे. आजचे भाव पाहिला गेलो तर, 24 कॅरेट सोने 63 हजारांच्या वर गेले आहे. तसेच, Today Gold Price चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीपूर्वी आजचे सोन्या-चांदीचे भाव तपासून सराफ बाजारात जावा.


सोमवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,150 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,440 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,000 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 63,270 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत सोने खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री बसू शकतो. Today Gold Price

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 58,150 रुपये

मुंबई – 58,150 रुपये

नागपूर – 58,150 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 10 ग्रॅम)

पुणे- 63,440 रूपये

मुंबई – 63,440 रूपये

नागपूर – 63,440 रूपये Today Gold Price


मकर संक्रातीच्या दिवशी चांदीच्या भावामध्ये देखील वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 768 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,680 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 76,800 अशी आहे. आता ग्राहकांना पुन्हा एकदा चां कमी होण्याची वाट पाहावी लागणार आहे. Today Gold Price

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button